Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 08 April 2022

Current Affairs
  1. Asian Development Outlook (ADO) 2022 नुसार भारताचा 2023-24 चा estimated growth rate 8% राहण्याचा अंदाज आहे .

2. Our Planet, Our Health या थीम वर आधारित 2022 चा World Health Day साजरा करण्यात आला .

3. World Bank कडून Braving the Storms: East Asia and Pacific Economic Update’. चा रिपोर्ट जाहीर करण्यात आले .

4. 2021-22. मध्ये भारताचा agricultural products export ने नवीन लक्ष हासील केले आहे  USD 50 billion एक्स्पोर्ट क्रॉस केले आहे .

5. Uttarakhand मध्ये Health’ framework पायलट प्रोजेक्ट म्हणून लाँच करण्यात आला आहे .

6. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  राज्यसभेमध्ये दिलेल्या माहिती नुसार भारत मध्ये प्रति 1000 लोकसंख्येमागे nurses चा प्रमाण .96:1000  इतके आहे .

7. गुजरात सरकारच्या Mission School of Excellence project. साठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) आणि जागतिक बँक Rs 7,500 crore loan देणार आहे .

8. भारत सरकारकडून भविष्य मध्ये nuclear power plants  सुरु करण्यासाठी five new sites ना . In-Principle मान्यता दिली आहे .

9. . Astronomers नि नुकताच एक नवीन ग्रह शोधला आहे जो गुरु ग्रहासारखा दिसतो आहे म्हणून त्याला  twin of Jupiter असे सुद्धा नाव देण्यात आलेले आहे .

10. भारत मध्ये एकूण 99 unicorns असून भारत आता जास्त युनिकॉर्न असलेल्या यादी मध्ये ३ नंबर ला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages