Advertisement

Bank of Baroda Recruitment 2022 मध्ये 97 जागांसाठी भरती

Bank Of Baroda Bhati 2021

Bank of Baroda Recruitment 2022:- Bank of Baroda i.e. BOB Recruitment 2022 has advertised for vacancies in various departments. As per the advertisement, 97 posts of Agriculture Marketing Officer will be filled. The application date is 26 April 2022. Eligibility and other information should be carefully considered while applying.

Advertisement

Bank of Baroda  म्हणजेच BOB Recruitment 2022 कडून विविध विभागात जागांसाठी भरतीची जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. जाहिराती नुसार Agriculture Marketing Officer ह्या पदाच्या 97 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची तारीख 26 April 2022 अशी आहे. अर्ज करताना जाहिराती काळजीपूर्व पाहणे आवश्यक आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे.

BOB Recruitment 2022 Details

नौकरी ठिकाणAll India
अर्जाची फीGeneral/OBC/EWS: ₹600/-   (SC/ST/PWD/Female: Rs.100/-)
अर्जाची पद्धतऑनलाइन

जागा आणि शैक्षणिक पात्रता

अ. क्र.पदपद संख्याशैक्षणिक पात्रता
1Agriculture Marketing Officer47अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघा.
2Assistant Vice President – Acquisition & Relationship Management50अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघा.
97

वयाची अट

कमीत कमी वय (1 जानेवारी 2022 रोजी)26 ते 40 वर्षांची वयाची मर्यादा
जास्तीत जास्त वय (1 जानेवारी 2022 रोजी)25 ते 50 वर्षांची वयाची मर्यादा

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याची तारीख04 एप्रिल 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख26 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईटपहा
POST No 1. online अर्ज कराApply Online
POST No 2. online अर्ज कराApply Online
Advertise Number: 1 For जाहिरात Agri Marketing professionalsडाउनलोड करा
Advertise Number: For जाहिरात Wealth Management Professionalsडाउनलोड करा

How To Apply for bank of Baroda Recruitment 2022

Advertisement

Agri Marketing professionals आणि Wealth Management Professionals  ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी BOB Recruitment 2022 ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages