Home » BEL Recruitment 2022 मध्ये 91 जागांसाठी भरती जाहीर
BEL Recruitment 2022 मध्ये 91 जागांसाठी भरती जाहीर
BEL Recruitment 2022-, Bharat Electronics Limited कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Engineering आणि Technician पदाच्या एकूण 91 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 20 April 2022 पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
BEL Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
—
Engineering Assistant Trainee (EAT)
—
Electronics & Communication
17
Mechanical
33
Electrical
16
Technician ‘C’
Electronic Mechanic
06
Fitter
11
Electrical
04
Miller
02
Electro Plater
02
अर्जाची पद्धत :ऑनलाईन
नौकरी ठिकाण :Bangalore Complex
फी : General/OBC/EWS: ₹250 आणि GST तर SC/ST/PWD साठी फी नाही .
शैक्षणिक पात्रता
Engineering Assistant Trainee (EAT) पदासाठी उम्मेदवार मान्यता प्राप्त संस्थे मधून Engineering मध्ये 3 वर्ष डिप्लोमा केलेला असणे आवश्यक .
Technician ‘C’ साठी ३ वर्षाचा s National Apprenticeship Certificate Course. किंवा SSLC व ITI आणि 1 वर्ष अँप्रेन्टिस शिप केलेली असणे आवश्यक .
वयाची पात्रता
01 March 2022, रोजी वय 18 to 28 दरम्यान असणे आव्हसयक .
या मध्ये SC/ST 05 वर्ष तर OBC 03 वर्ष सूट देण्यात आलेली आहे ,
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2022