1 06 December हा दिवस दरवर्षी Dr Babasaheb Ambedkar यांच्या death anniversary निम्मित Mahaparinirvana Divas. म्हणून पाळण्यात येतो. |
|
2 Ministry of Electronics and IT कडून blockchain as a service. देण्यासाठी National Blockchain Strategy सादर करण्यात आली आहे |
|
3 December 6, 2021, ला Ministry of Housing आणि Urban Affairs and the United Nations Development Programme (UNDP) Memorandum of Understanding. करारावर स्वाक्षरी केली |
|
4 India – Russia ,मध्ये 2+2 Ministerial Dialogue च आयोजन ह्या महिन्याच्या सुरवातीला दिल्ली येथे करण्यात आला होता |
|
5 India आणि Maldive मध्ये Ekuverin हा joint military exercise सराव आयोजित करण्यात आला होता |
|
6 SpaceX ने Falcon 9 rocket वरून fifty satellites launch पूर्ण केल्या आहेत ज्यांना Starlink mega constellation. मध्ये सामील करण्यात आला आहे |
|
7 BWF world Tour 2021 ची finals लढत PV Sindhu आणि Seyoung यांच्या मध्ये झाली ज्या मध्ये Sindhu हिला silver medal मिळाले |
|
8 आसाम मध्ये Project RE – HAB is Reducing Elephant Human सुरु करण्यात आला आहे |
|
9 2021 चा Davis Cup Russian Tennis Federation. ने जिंकला असून Daniil Medvedev and Andrey Rublev यांच्या मध्ये यांनी जिंकून दिला |
|
10 Festivals of Festivals म्हणून ओळखला जाणार Hornbill Festival Nagaland मध्ये सुरु झाला असून तो १० दिवसांचा असणार आहे |
|