NCL Bharti 2021 Northern Coalfields Limited कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Apprentice पदाच्या एकूण 1295 जागा भरल्या जाणार आहेत या भरती साठी पात्र आणि इच्छुक उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने आवेदन करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 December 2021 असून जाहिराती नुसार पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
NCL Bharti 202
जाहिरात क्रमांक | NCL/I IRD/Apprenticeship/Notification/21/2439 |
Apprentice | एकूण 1295 जागा |
नौकरी ठिकाण | Madhya Pradesh |
अँप्लिकेशन फी | कोणतीही फी नाही |
अँप्लिकेशन पद्धत | ऑनलाईन |
- सादर भरती मध्ये विविध प्लांट नुसार आणि राखीव आणि राखीव प्रवर्गानुसार जागा आहेत
- Apprentice पोस्ट मध्ये सुद्धा वेगवेळे ट्रेंड आहेत त्या नुसार जागांची विभागणी केली गेली आहे
- जाहिराती मध्ये या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे
शैक्षणिक पात्रता
Apprentice | 10th, 12th, 8th, आणि संबंधित ट्रेंड मध्ये ITI |
वयाची पात्रता | 20 December 2021 रोजी कमीत कमी वय 16 Years तर जास्तीत जास्त 24 Years आहे |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज सुरु दिनांक | 06 December 2021 |
ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख | 20 December 2021 |
अधिकृत जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | Click Here |