Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 03 October 2022

Current Affairs
  1. Indore या शहराला नुकतेच wachh Survekshan Awards 2022 पुरस्कार देण्यात आला आहे .

2. नुकतीच सुरु करण्यात आलेली तिसरी Vande Bharat Express train Mumbai and Ahmedabad] दरम्यान धावणार आहे .

Advertisement

3. केंद्र सरकारकडून Nagaland and Arunachal Pradesh मधल्या १२ जिल्ह्या मध्ये Armed Forces (Special Powers) Act अजून सहा महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे .

Advertisement

4. October 1 हा दिवस देशभर मध्ये National Voluntary Blood Donation Day म्हणून पळाला जातो .

5. UGC कडून  Higher Educational Institutions साठी foreign students साठी 25% seats बद्दल नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत ,

Advertisement

6. New Delhi येथे India Mobile Congress 2022  दरम्यान प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी  5G services  लाँच केली .

7.  Universal Service Obligation Fund (USOF) कडून Telecom Technology Development Fund scheme करण्यात आली आहे .

Advertisement

8. October 1 हा दिवस PFRDA  कडून  National Pension System Diwas  म्हणून साजरा करण्यात आला .

9.  Indo-American Chambers of Commerce च्या President  पदी Lawyer Lalit Bhasin  हे निवडून आले आहेत .

10. आक्टोबर १ रोजी Resilience of Older Persons in a Changing World” या थीम वर आधारित International Day of Older Persons  साजरा करण्यात आला .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages