Advertisement

MPSC ASO Recruitment 2022 परीक्षा वेळापत्रक जाहीर

MPSC Recruitment 2022

MPSC ASO Recruitment 2022- Maharashtra Public Service Commission राज्य सेवा आयोगाकडून नवीन देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Assistant Section Officer Limited Departmental Competitive Exam 2022 MPSC ASO Bharti 2022 च्या एकूण 66 जागा भरण्या साठी परीक्षा पत्रक आणि ऑनलाईन अर्ज जाहीर करण्यात आले आहेत .अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

MPSC ASO Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .086/2022
 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022एकूण 66 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा दिनांक 10 डिसेंबर 2022
परीक्षा केंद्र मुंबई
फी खुला प्रवर्ग: ₹719/- तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग साठी  ₹449/-

शैक्षणिक पात्रता

  • केवळ मंत्रालीयन प्रशासकीय विभागाच्या खुद्द आस्थापनेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कार्यरत लिपिक,लिपिक टंकलेखक संवर्गातील अर्ज करण्यास पात्र आहेत.
  •  मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी सध्याच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • 05 वर्षे सेवा आवश्यक .

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय  18 ते 38 वर्षे दरम्यान असावे .
  • या मध्ये मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ साठी 05 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :20 ऑक्टोबर 2022 

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How to Apply for MPSC ASO Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages