1. Yahoo ने १ नोव्हेंबर २०२१ पासून चीन मध्ये आपली सेवा बंद केली चीन मधले कायदे ठरले कारण |
2. १ नोव्हेंबर २०२१ हा दिवस जगभरात जागतिक शाखाहारी दिवस World Vegan Day म्हणून साजरा केला जातो |
3. सोलर पॉवर ची क्षमता वाढवण्यासाठी २ नोव्हेंबर २०२१ रोजी नरेंद्र मोदी यांनी One Sun, One World, One Grid’ साठी संबोधन केले |
4. २ नोव्हेंबर २०२१ रोजी जागतिक मिथेन प्रतिज्ञा लाँच झाला जगातल्या ९० देशांनी यानावर हस्तक्षर केले |
5. गृह मंत्री अमित शाह यांनी Ayushman CAPF Health कार्ड लाँच केले |
6. २ नोव्हेंबर २०२१ रोजी National Ayurveda Day साजरा करण्यात आला |
7. १ नोव्हेंबर २०२१ रोजी २०२० साथीचे खेळ पुरस्कार दिले गेले |
8. 31 october 2021 रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी Dairy Sahakar योजना सुरु केली |
9. 1 november 2021 एलोन मास्क ची Spacex कंपनी ने भारत मध्ये नवीन शाखा चालू केली |
10. राष्ट्रीय मिशन Clean Ganga ची Guinness Book of World Records मध्ये नोंद झाली |