Advertisement

Current Affairs चालू घडामोडी October 2021 pdf download

Current Affairs

Current Affairs GK वर आधारित प्रश्न जवळ जवळ सगळ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात बँकिंग परीक्षा ,UPSC ,MPSC अशा परीक्षे मध्ये चालू घडामोडी माहित असणे खूपच गरजेचं असते याची माहिती दररोज वाचून किंवा एकदा वाचून सुद्धा आपण त्या मध्ये Cut Off साथीचे मार्क्स सहज मिळवू शकतो या साठीच Naukar Bharti वर तुम्हाला प्रत्येक दिवसाचे चालू घडामोडी मिळतीलच बरोबरच मागील पाहण्याचा चालू घडामोडी एकत्र एका pdf मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता या Current Affairs October 2021 pdf मध्ये तुम्हाला सगळ्या परीक्षे मध्ये नक्की विचारले जाणारे चालू घडामोडी ची माहिती दिलेली आहे जी डाउनलोड करू शकता (Monthly Current Affairs PDF October 2021 – Download Now)

Advertisement

Current Affairs ऑक्टोबर २०२१ टॉप १० महत्वाच्या घडामोडी

1 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी भारत स्वच्छ मिशनअर्बन 2.0 आमि अमृत 2.0 लााँच केले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १ ऑक्टोबर २०२१ रोजी नवीन ऑटो डेबिट नियम बंधनकारक केले आहेत जेणेकरून कार्ड व्यवहारांची सुरक्षा आणखी मजबूत होईल
जागतिक अधिवास दिवस ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा केला जातो जेणेकरून आपल्या निवासस्थानाची स्तिथी आणि सर्वाना पुरेसी निवारा मिळण्याचा मूलभूत अधिकार याची जाणीव होईल
२ ऑक्टोबर २०२१ रोजी लडाख मध्ये जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजांचे उदघाटन झाले
भारतीय हवाई दल ८ ऑक्टोबर २०२१ हा दिवस ८९ व स्थापना दिवस म्हणून साजरा केला
१२ ऑक्टोबर २०२१ हा दिवस जागतिक संधिवात दिवस म्हणून पाळला जातो
UIDAI ने २८ ऑक्टोबर २०२१ पासून आधार हेकेथॉन २०२१ आयोजित केला
सौदी अरेबियाने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पुढील दशकाच्या प्रकल्पांसाठी २०० अब्जा रिअल गुंतवून राष्ट्रीय पायाभूत सुविधा निधी लाँच केला आहे
DRDO कडून अग्नी ५ Satelite ची चाचणी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सफल रित्या घेण्यात आली
इंटरनेट चा वापर वाढविण्या साठी दरवर्षी २९ ऑक्टोबर २०२१ हा दिवस आंतरराष्टीय इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो

संपूर्ण ऑक्टोबर २०२१ चालू घडामोडी साठी ऑक्टोबर २०२१ Pdf डाउनलोड करा (Download Monthly One Liner Current Affairs PDF)

Current Affaris October 2021 Pdf Download

Advertisement

Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages