Bank of Baroda Recruitment 2021 बँक ऑफ बडोदा मध्ये Business Correspondent Supervisor पदाच्या ०४ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे पात्र उम्मेदवार सरळ ऑफलाईन अँप्लिकेशन करून अर्ज करू शकतात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२१ आहे भरती बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे
Advertisement
Bank Of Baroda Bharti 2021 पदे
पद
प्रतापगड
जालोर
राजसमंद
Business Correspondent Supervisor( व्यापार संवाददाता पर्यवेक्षक)
०२
०१
०१
Bank Of Baroda Bharti 2021 शैक्षणिक पात्रता
व्यापार संवाददाता पर्यवेक्षक
रिटायर बँक ऑफिसर जो PSU बँकेचा रँक किंवा चीफ ऑफिसर च काम पाहिलेला असेल
फी
कोणतीही फी नाही
नौकरी ठिकाण
प्रतापगड , जालोर , राजसमंद
रिटायर ऑफिसर याना कमीत कमी ३ वर्षाचा ग्रामीण बँकिंग चा अनुभव असणे आवश्यक
उम्मेदवाराच जास्तीत जास्त वय ६५ वर्ष असू शकते
उम्मेदवाराला पोस्टिंग दिलेल्या जिल्ह्या तील भाषा अवगत असणे गरजेचं
हि पोस्ट कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट पधनीने असणार आहे जे १ वर्ष आहे जे पुढे वाढवले जाऊ शकते
पात्र उम्मेदवाराना परत ट्रैनिंग प्रशिक्षण दिले जाईल
कामाच्या माहिती साठी जाहिरात पहा
अर्जाची पद्धत
या पदासाठी अर्जाची पद्धत ऑफलाईन आहे अर्ज दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे गरजेचं आहे
अर्ज २३ नोव्हेंबर २०२१ च्या आत पाठवणे अनिवार्य आहे
अर्ज पाठवल्या नंतर त्या अर्जाचा उत्तर निवडी साठी बँक ऑफ बडोदा कडून ई-मेल च्या स्वरूपात पाठवले जाईल
ऑफलाईन अर्जासाठी पोस्टल ऍड्रेस
The Regional Manager, Bank of Baroda, Regional Office Udaipur Plot No. 01 Block L, Sub City Center, Near Income Tax Building, Udaipur- 313001