- 02 February हा दिवस दरवर्षी World Wetland Day म्हणून साजरा केला जातो.
2 Austria मधील अभ्य्साकानी केलेल्या अभ्यासानुसार Netherlands and Switzerland मध्ये बर्फवृष्टी मध्ये प्लास्टिक चे कण सापडले आहेत .
3 बजेट २०२२ सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन Green Bonds सुरु करण्याची घोषणा केली .
4 February 1, 2022, रोजी Finance Minister Nirmala Sitharaman यांनी DESH-Stack e-portal ची घोषणा केली ,
5 February 1, 2022 रोजी defence minister Rajnath Singh यांनी महिला फायटर पायलट्स साठी नवीन योजना सुरु करण्याचं घोषणा केली .
6 February 1, 2022, Finance minister Nirmala Sitharaman यांनी “Battery swapping policy for EVs ची घोषणा केली आहे .
7 कर्नाटक मधील e Hoysala Temples of Belur, Halebid and Somnath Pura याना r 2022-2023 च्या World Heritage List मध्ये सामील केले जाणार आहे .
8 February 1, 2022, रोजी SpaceX ने Italian Earth-observation satellite, Cosmo-SkyMed Second Generation FM2 (CSG-2) लाँच केली .
9 Mars Reconnaissance Orbiter कडून मिळालेल्या माहिती नुसार मंगल ग्रहावर दोन अब्ज वर्षांपूर्वी पाणी असल्याचं आढळून आला आहे .
10 Parliament च्या joint session मध्ये मतदानाच्या आठव्या फेरीत . Italian President Sergio Mattarella पुन्हा निवडून आले आहेत .