Advertisement

Indian Coast Guard Recruitment 2022-असिस्टंट कमांडंट पदाची भरती

Indian-Coast-Guard-Bharti

Indian Coast Guard Recruitment 2022-भारतीय तटरक्षक दलाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे ,जाहिराती नुसार General Duty/(Pilot/Navigator) ,General Duty (Women-SSA),Commercial Pilot Licence (SSA),Technical (Mechanical),Technical (Electrical/Electronics) इद्यादी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत एकूण पदांची संख्या जाहीर केली गेलेली नसून भरती साठी पुरुष महिलां दोन्ही अर्ज करू शकतात अर्जाची शेवटची तारीख  26 February 2022 असून महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Indian Coast Guard Recruitment 2022

जाहिरात क्रमांक . वय 01/2023 BATCH
General Duty/(Pilot/Navigator)जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.फक्त पुरुषांसाठी
General Duty (Women-SSA) जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.फक्त महिलांसाठी
Commercial Pilot Licence (SSA)जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.महिला आणि पुरुष
Technical (Mechanical)जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.फक्त पुरुषांसाठी
Technical (Electrical/Electronics)जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.फक्त पुरुषांसाठी
Law Entryजन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.महिला आणि पुरुष
  • अधिकृत जाहिराती मध्ये पदांच्या एकूण जागांची माहिती देण्यात नाही आलेली आहे .
  • अर्ज सुरु झाले असून त्या नंतर एकूण जागा ची संख्या जाहीर करण्यात येणार आहे .
  • भरती साठी नौकरी चे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे .
  • अर्ज करण्याची पद्धत सुद्धा ऑनलाईन असणार आहे .
  • तसेच अर्ज करण्यासाठी कोणतीही अर्ज फी नाही आहे .

शैक्षणिक पात्रता

जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर)60% गुणांसह पदवी आणि गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह  12वी  पास
जनरल ड्यूटी (महिला SSA)60% गुणांसह पदवी आणि गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह  12वी  पास
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह  12वी ५५ टक्के पास आणि Commercial Pilot Licens
टेक्निकल (मेकॅनिकल)60% गुणांसह पदवी आणि गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह  12वी  पास
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)60% गुणांसह पदवी आणि गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह  12वी  पास
लॉ एन्ट्री60% गुणांसह पदवी

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :26 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages