Home » Cochin Shipyard Limited मध्ये 62 जागांची भरती
Cochin Shipyard Limited मध्ये 62 जागांची भरती
Cochin Shipyard Bharti 2021 कोचीन शिपयार्ड किमिटेड कडून रिक्त जागा भरण्या साठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार Assistant Engineer, Accountant, Assistant Administrative Officer अशी एकूण 62 पदे या द्वारे भरली जाणार आहेत इच्छुक आणि पात्र उम्मेदवार दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात त्या अगोदर जाहिराती नुसार दिलेली अर्जाची पात्रता आणि अन्य माहिती नीट पाहावी
Advertisement
Cochin Shipyard Bharti 2021
जाहिरात क्रमांक
CSL/P&A/RECTT/PERMANENT/Supervisors/2021/4dated 23 November 2021
शॆक्षणिक पात्रता
Assistant Engineer (Electrical)
3 Posts (2 UR, 1 OBC)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Engineer (Electronics)
1 Post (UR)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Engineer (Instrumentation)
2 Post (UR)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Engineer (Welding)
20 Posts (10 UR, 6 OBC, 2 SC, 2 EWS)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Engineer (Structural)
10 Posts (5 UR, 3 OBC*, 1 SC, 1 EWS)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Engineer (Pipe)
15 Posts (9 UR, 4 OBC, 1 SC, 1 EWS
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Engineer (Engineering)
3 Posts (2 UR, 1 OBC)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Engineer (Electrical Cranes)
2 posts (UR) Three
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Engineer (Painting)
2 Posts (1 UR, 1 OBC,)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Accountant
2 posts (UR)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Administrative
Officer (1 Post) (UR)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
Assistant Engineer (Information Technology)
1 post (UR)
संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा डिग्री आणि ITI NTC सर्टिफिकेट
संबंधित पदानुसार पात्र उम्मेदवासाठी कमीत कमी आवश्यक अनुभव जाहिराती मध्ये देण्यात आला आहे
अन्य माहिती
अँप्लिकेशन फी
GEN/ OBC साठी फी . 400/-आहे तर : SC/ ST/ PWBD साठी कोणतीही फी नाही
नौकरी ठिकाण
नौकरी ठिकाण शिपयार्ड अनुसार संपूर्ण भारत मध्ये कुठेही असणार आहे
वयाची मर्यादा
20 December 2021 रोजी उम्मेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्ष असू शकते