- India Meteorological Department (IMD) च्या analysis नुसार मार्च मध्ये गेल्या १२१ वर्ष मधले सगळ्यात जास्त सरासरी तापमानाची नोंद करण्यात आली आहे .
2. India’s Unified Payments Interface (UPI) ने March 2022,मध्ये 500-crore चा टप्पा ओलांडला आहे .
3. Autism Spectrum Disorder (ASD) बद्दल जागरूकता करण्यासाठी 2nd April ला दरवर्षी World Autism Awareness Day साजरा केला जातो .
4. Sri Lanka’s president Gotabaya Rajapaksa यांनी श्रीलंका देशामध्ये state of emergency ची घोषणा केली आहे .
5. 2022-23. च्या पहिल्या quarter साठी PPF, NSC,आणि Sukanya Samriddhi Yojana चे ब्याजदार जाहीर करण्यात आले असून ते आहे तसेच ठेवण्यात आले आहे .
6. Joe Biden अमेरिकन राष्ट्राध्यक्ष नि lynching a hate crime साठी कायदा करण्यासाठी स्वाक्षरी केली आहे
7. 1st April रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा Utkal Divas म्हणजेच Utakala Dibasha किंवा Odisha Day साजरा करण्यात आला .
8. Dr. S Raju यांची April 1, 2022 पासून Director-General of the Geological Survey of India (GSI) साठी नियुक्ती करण्यात आली आहे .
9. UNFPA म्हणजेच United Nations Population Fund कडून नुकताच State of World Population रिपोर्ट जाहीर करण्यात आला .
10. Supreme Court of India] ने Fast and Secured Transmission of Electronic Records साठी digital platform FASTER सॉफ्टवेअर लाँच केला आहे .