Advertisement

Current Affairs March 2022 Pdf Download

Current Affairs

Current Affairs March 2022 Pdf Download:- In most exams like the UPSC, and MPSC Banking exams, it is very important to be aware of the current developments. Current Affairs and GK-based questions are ask in almost all competitive exams. This is why on Naukar Bharti you will get all the current events of the day and you can download all the current events of that month together in one PDF.

Even if you read Gk’s information every day or once, you can easily get the marks for Cut Off in it. This march 2022 Pdf Download gives you information about the current events that are being ask in all the exams. Which you can download. (Monthly Current Affairs PDF March 2022 – Download Now)

UPSC ,MPSC बँकिंग परीक्षा ,अशा बहुतांश परीक्षे मध्ये चालू घडामोडी ची माहिती असणे खूपच गरजेचं असते. Current Affairs आणि GK वर आधारित प्रश्न हे जवळ जवळ सगळ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात. या साठीच Naukar Bharti वर तुम्हाला प्रत्येक दिवसाचे चालू घडामोडी मिळतीलच बरोबरच त्या महिन्याच्या सर्व चालू घडामोडी एकत्र एका PDF मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता.

Gk ची माहिती दररोज वाचून किंवा एकदा वाचून सुद्धा आपण त्या मध्ये Cut Off साठीवचे मार्क्स सहज मिळवू शकतो. या March 2022 Pdf Download मध्ये तुम्हाला सगळ्या परीक्षे मध्ये नक्की विचारले जाणारे चालू घडामोडी ची माहिती दिलेली आहे. जी तुम्ही डाउनलोड करू शकता. (Monthly Current Affairs PDF March – Download Now)

Current Affairs March 2022 टॉप १० महत्वाच्या घडामोडी

  1. . पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार आहेत.

2.  प्रमोद सावंत यांची गोव्यातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे.

3. 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा केला जातो.

4. UNESCO द्वारे २१ मार्च रोजी जागतिक कविता दिन साजरा केला जातो.

5. योगी आदित्यनाथ यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हे उपमुख्यमंत्री आहेत.

6. NITI आयोगाच्या निर्यात पूर्वतयारी निर्देशांक २०२१ मध्ये गुजरात पुन्हा अव्वल, त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक

7.  IQAir या  swiss organization ने जारी केलेल्या 2021 World Air Quality Report मध्ये New Delhi  सगळ्यात जास्त प्रदूषित शहर ठरले आहे.

8.  Bihar Diwas’ 2022 साठी Jal Jivan Haryali हि थिम निवडण्यात आली आहे बिहार ने March 22 रोजी 110th foundation साजरा केला आहे

9. Step-Up to End TB- World TB Day Summit 2022 च आयोजन नुकतेच नवी दिल्ली येथे करण्यात आला होता.

10. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचा मालदीव सरकारने ‘स्पोर्ट्स आयकॉन’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

Current Affairs March 2022 Pdf Download

Download

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages