DBSKKV Recruitment 2021 डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि दापोली कडून नवीन १० जागांच्या भरती साठी २ नवीन जाहिरात दिल्या गेल्या आहेत जाहिराती नुसार Young Professional-II, Young Professional-I, Administrative Assistant, Technical Assistant या ४ पदांसाठी एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत पात्रं उम्मेदवार दिलेल्या ऍड्रेस वर ऑफलाईन अर्ज पोस्ट करू शकतात अर्जाची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर असून अन्य माहिती खाली पहा
Advertisement
DBSKKV Recruitment 2021
जाहिरात क्रमांक | COHD/MIDH/2246/2021 आणि Nodal Cell/NAHEP-IDP/487/2021 |
एकूण जागा | १० |
Young Professional-I | ३ जागा |
Young Professional-II | ३ जागा |
Administrative Assistant | ३ जागा |
Technical Assistant | ०१ जागा |
एकूण फी | कोणतीही फी नाही |
नौकरी ठिकाण | दापोली रत्नागिरी |
शैक्षणिक पात्रता
Young Professional-I | Computer Science /Electronics/ System analysis with experience of VR/ AI/ Robotics शाखेतून पदव्युत्तर डिग्री |
Young Professional-II | Agriculture शाखेतून पदव्युत्तर डिग्री |
Administrative Assistant | कोणत्याही शाखेची पदवी MSCIT ,TALLY |
Technical Assistant | B.Sc(Agril/Hort ची पदवी |
वयाची पात्रता | वय ३८ वर्ष पेक्षा जास्त नसावे |
- पदाच्या शैक्षणिक पात्रते साठीच्या अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पाहावी
- अर्ज केलेल्या उम्मेदवारांसाठी मुलाखतीची तारीख आणि प्रवेश पत्र देण्यात येईल
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा
अर्जाची पद्धत
- अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे गरजेचं आहे
- अर्जाचा फॉरमॅट जाहिराती मध्ये दिला गेला आहे ज्याची प्रिंट काढून अर्ज भरला जाऊ शकतो
- अर्जाचा पत्ता :मुख्य अन्वेषक (MIDH) चे कार्यालय आणि मुख्य आणि सहयोगी डीन, हॉरिक्चर कॉलेज, दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी – 415712
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अँप्लिकेशन पोस्ट करण्याची शेवटची तारीख | 22nd आणि 25th Nov 2021 |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात Technical Assistant | डाउनलोड करा |
अधिकृत जाहिरात Young Professional आणि Administrative Assistant | डाउनलोड करा |