Advertisement

CRPF मध्ये विविध पदांसाठी भरती | CRPF Bharti 2021

CRPF Bharti 2021

CRPF Bharti 2021:- (Central Reserve Police Force) केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये विविध पदांसाठी 60 जागांची भरती CRPF द्वारे जाहीर केली आहे. ह्या मध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) पदासाठी 29 जागांची आणि GDMO (Male And Female) या पदासाठी 31 जागा असे एकूण 60 जागांची भरती आहे. ह्या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख  २२ ते २९ नोव्हेंबर २०२१ आहे. ह्या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत, मुलाखतीचे ठिकाण, पगार, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा आणि ह्या भरती अर्ज करण्यासाठी लागणारे सर्व माहिती खालील प्रमाणे.

CRPF Bharti 2021

पद जागा वेतन शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer )2985,000/-संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा पदविका आणि अनुभव आवश्यक.
GDMO 3175,000/-MBBS

CRPF Recruitment 2021

Age (वय) limit 70 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत Walk In Interview
नौकारी चे ठिकाण पूर्ण भारत
अर्ज करण्याची तरीख  21 नोव्हेंबर २०२१ ते 29 नोव्हेंबर  2021
INTERVIEW चे ठिकाण मूळ जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाइट CRPF.GOV.IN
जाहिरात advertisement
फी नाही

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages