Advertisement

BAMU डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक भरती एकूण २३१ जागा

BAMU bharti 2021

BAMU Recruitment 2021 म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या कडून शिक्षक भरती साठी नवीन २३१ जागांची भरती जाहिरात देण्यात आली आहे भरती आणि पोस्टिंग च ठिकाण औरंगाबाद असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर असून त्या भागीदार पात्र उम्मेदवार अर्ज सादर करू शकतात जाहिराती नुसार दिलेली माहिती पुढीलप्रमाणे

Advertisement

BAMU Bharti 2021 पदे

जाहिरात क्रमांक ESTT/DEPT/06/2021
संबंधित विषय मध्ये शिक्षक एकूण २३१ जागा
नौकरीच् ठिकाण औरंगाबाद
एकूण फी कोणतीही फी नाही
  • भरती हि शिक्षक पदासाठी वेगवेगळ्या विषयामध्ये असणार आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती जाहिराती मध्ये दिली गेली आहे
  • त्याच बरोबर कोणत्या कॉलेज साठी आणि कोणत्या कॅटेगरी साठी किती जागा आहेत ह्याची सुद्धा सविस्तर माहिती देण्यात आली आहे

BAMU Bharti 2021 शैक्षणिक पात्रता

शिक्षक किमान 55 % गुणांसह आवेदन केलेल्या विषया मध्ये पदव्युत्तर पदवी आणि  NET किंवा Ph.D. केलेली आवश्यक SC/ST साठी कमीत कमी गुण 50% आहेत (अधिक माहिती साठी जाहिरात पाहावी )

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरु २८ ऑक्टोबर २०२१
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Click Here
ऑनलाईन अर्ज लिंक Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages