SBI Recruitment 2022-भारतीय स्टेट बँके कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Marketing Executive, Assistant Manager, Assistant Vice President, & Senior Executive पदांच्या एकूण 53 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
SBI Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | CRPD/SCO/STU/2021-22/25 , CRPD/SCO/2021-22/26, CRPD/SCO/2021-22/27 | वयाची पात्रता |
Senior Executive (Public Relations) | एकूण 01 जागा | 01 जानेवारी 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत |
Senior Executive (Digital Marketing) | एकूण 01 जागा | 01 जानेवारी 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत |
Assistant Vice President (Marcomm) | एकूण 02 जागा | 01 जानेवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत |
Assistant Manager (Routing & Switching) | एकूण 33 जागा | 31 ऑगस्ट 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत |
Assistant Manager (Network Security Specialist) | एकूण 15 जागा | 31 ऑगस्ट 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत |
Marketing Executive | एकूण 01 जागा | 01 जानेवारी 2022 रोजी 30 ते 40 दरम्यान |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन | — |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत | — |
फी | General/OBC/EWS: ₹750/- | — |
- SBI कडून सादर सगळी पदे हि कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत .
- पदांसाठी एकूण ३ वेगवेगळ्या जाहिराती दिल्या गेल्या आहेत अर्ज करताना जाहिराती काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे .
शैक्षणिक पात्रता
- सिनियर एक्झिक्युटिव (पब्लिक रिलेशन) साठी MBA /PGDM मध्ये ६० टक्के गुणांसह पास आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक .
- असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सिक्योरिटी स्पेशलिस्ट) साठी ६० टक्के पेक्षा जास्त गुणांसह पदवी आणि Cisco CCNA प्रमाणपत्र आणि ०३ वर्ष अनुभव आवश्यक .
- असिस्टंट मॅनेजर (राउटिंग & स्विचिंग) साठी ६० टक्के पेक्षा जास्त गुणांसह पदवी आणि Cisco CCNA प्रमाणपत्र आणि ०३ वर्ष अनुभव आवश्यक .
- असिस्टंट वाइस प्रेसिडेंट पदासाठी MBA /PGDM मध्ये ६० टक्के गुणांसह पास आणि ०८ वर्ष अनुभव .
- सिनियर एक्झिक्युटिव (डिजिटल मार्केटिंग) साठी MBA ६०% गुणांसह पास आणि ०३ वर्ष अनुभव असणे आवश्यक.
- मार्केटिंग एक्झिक्युटिव ब्लिक रिलेशन) पदासाठी MBA 55% गुणांसह पास आणि ०३ वर्ष अनुभव असणे आवश्यक .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :25 फेब्रुवारी 2022
Advertisement
वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा