CISF Recruitment 2023 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - October 18, 2023October 18, 20230 CISF Recruitment 2023:- The Central Industrial Security Force (CISF) is the recruitment body for the Central Industrial Security Force (CISF) which is to be formed in the year 2023. The Central Industrial Security Force (CISF) has issued a recruitment advertisement. 215 Head Constable (General Duty) Against Sports Quota-2023 Posts according to the advertisement. The vacancies are known to be filled and the examinations will be conducted in OMR Based / Computer Test (CBT) mode and Medical Examination Physical Standards Test (PST), Physical Efficiency Test (PET), Documentation, Trade Test, and Written Examination. The place of employment is all over India. The details and qualifications are as follows: Advertisement CISF Recruitment 2023 CISF Recruitment 2023 –Central Industrial Security Force. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार 215 Head Constable (General Duty) Against Sports Quota-2023 Posts. पदाच्या जागा भरल्या जानकर आहेत ,तसेच यासाठी OMR Based / Computer Based Test (CBT) mode and Medical Examination आधारित Physical Standards Test (PST), Physical Efficiency Test (PET), Documentation, Trade Test, Written Examination घेण्यात येणार आहेत .नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे .महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे . CISF Recruitment 2023 जाहिरात ,क्रमांक — हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)215 जागाअर्जाची पद्धत ऑनलाईन नौकरी ठिकाण संपूर्ण भारत फी General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही] शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आणि खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व आवश्यक. शारीरिक पात्रता कॅटेगरी उंची छाती General, SC & OBC-167 सें.मी. .80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्तST-160 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त वयाची पात्रता 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे . या मध्ये SC/ST 05 तर , OBC/ExSM साठी 03 वर्षे सूट आहे . महत्वाच्या तारखा आणि लिंक्स ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2023 अधिकृत वेबसाईट : पहा Advertisement जाहिरात :पहा ऑनलाईन अर्ज : अर्ज करा अर्ज सुरवात 30 ऑक्टोबर 2023] पासून How To Apply For CISF Recruitment 2023 वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा. उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा. दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा. अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा. हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा. पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा. आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. Advertisement भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF Sports Quota 249 जागाCISF Sub Inspector Recruitment 2021-22 |647 जागांसाठी भरतीCISF Recruitment 2022 एकूण 540 जागांची भरतीUPSC CISF Assistant Commandant पदाची भरती 19 जागाIndian Coast Guard Recruitment 2023 | भारतीय तटरक्षक…CISF Recruitment 2022-Constable पदाच्या एकूण 1149 जागा