Home » CISF Sub Inspector Recruitment 2021-22 |647 जागांसाठी भरती
CISF Sub Inspector Recruitment 2021-22 |647 जागांसाठी भरती
CISF SI Recruitment 2021 – CISF म्हणजे Central Industrial Security Force कडून नवीन भरतीची cisf new vacancy 2021 ची जाहीर करण्यातआली आहे. जाहिराती नुसार ह्या जागासाठी Sub Inspector पदांच्या एकूण 647 जागांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 December 2021 आहे. जाहिराती नुसार पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे.
Advertisement
CISF Sub Inspector Recruitment 2021-22 Details
जाहिरात क्रमांक
E-32017/ASI/E(LDCE)-2021/RECTT/3815
एकूण जागा
647 जागा
पोस्टचे नाव
Sub Inspector
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन
अर्जाची फी
कोणीही फी नाही
CISF Sub Inspector Recruitment 2021-22 शॆक्षणिक पात्रता