1 World Bank कडून Tanzania’s mainland मधील मुलांना pre-primary and primary शिक्षण देण्या साठी $500 million चा निधी मंजूर केला | |
2 25 ते 30 December दरम्यान Madhya Pradesh मध्ये World Sangeet Tansen Festival च आयोजन करण्यात येते | |
3 December 27, 2021 China ने Ziyuan-1 02E नावाची Chinese Earth observation satellite लाँच केली | |
4 . Himachal Pradesh ने Tamil Nadu ला हरवून Vijay Hazare Trophy 2021. जिंकली | |
5 भारत कडून वाढत्या कोरोना मुले खबरदारी म्हणून दोन नवीन वॅक्सीन ला मंजुरी दिली | |
6 २७ डिसेंबर २०२१ रोजी NITI आयोगाकडून नवीन fourth Health Index जारी केला आहे | |
7 Himachal Pradesh मध्ये प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी hydropower projects worth Rs 11,000 crore ची पायाभरणी केली | |
8 UN कडून 27 Dec हा दिवस International Day of Epidemic Preparedness म्हणून पाळण्यात येतो | |
9 Kanpur perfume industrialist Peeyush Jain याना tax evasion charges साठी अटक करण्यात आली आहे त्यांच्या कडे Rs 257 crore कॅश सापडली आहे | |
10 HDFC बँक आणि India Post Payments Bank (IPPB) मध्ये ग्रामीण क्षेत्र मध्ये बँकिंग सुवडीही मजबूत करण्या साठी करार झाला आहे | |