Home » UGC NET Syllabus, Exam Pattern संपूर्ण माहिती मराठी मध्ये
UGC NET Syllabus, Exam Pattern संपूर्ण माहिती मराठी मध्ये
UGC NET Syllabus म्हणजेच University Grants Commission National Eligibility Testहि परीक्षा वर्षातून 2 वेळा घेतली जाते. या परीक्षे मधून Assistant Professor किंवा Junior Research Fellow या पदाच्या जागा भरल्या जातात. शिक्षण क्षेत्र हे सगळ्यात चांगल्या करियर पैकी एक मानले जाते या मुले दरवर्षी या परीक्षे साठी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. साहजिकच खूपच स्पर्धा असणाऱ्या या परीक्षे मध्ये नुसते पास होऊन चालत नाही. तर मेरिट लिस्ट मध्ये येणे महत्वाचे असते आणि या साठी योग्य पद्धतीने UGC NET Syllabus आणि Exam Pattern चा अभ्यास करणे खूपच गरजेचं आहे. चला तर पाहूया सविस्तर पॅटर्न आणि सिलॅबस.
Advertisement
UGC NET Syllabus 2021
Paper I
Information and Communication Technology
People, Development and Environment
Teaching Aptitude
Comprehension
Research Aptitude
Communication
Mathematical Reasoning and Aptitude
Logical Reasoning
Data Interpretation
Higher Education System
परीक्षे मध्ये Paper I हा कंपलसरी आणि सगळ्यांसाठी समे असणारा पेपर आहे.
पेपर १ मध्ये प्रत्येक विषयावर ५ प्रश्न विचारले जातात.
तर Paper II हा उम्मेदवाराने निवडलेल्या विषयावर आधारित असतो.
या साठी एकूण 81 subjects आहेत जे उम्मेदवार निवडू शकतात.