Advertisement

Current Affairs 07 चालू घडामोडी September 2022

Current Affairs

1.प्रधान मंत्री यांनी नुकतेच नवीन घोषणा केली आहे त्यानुसार PM-Shri scheme म्हणजेच Pradhan Mantri Schools For Rising India अंतर्गत एकूण 14,500 शाळांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे .

Advertisement

2. Warangal, Thrissur आणि Nilambur हे ३ नवीन शहर  UNESCO Global Network of Learning Cities मध्ये जॉईन झाले आहेत .

Advertisement

3. Pune या शहरासाठी केंद्र सरकारकडून Electronics Manufacturing Cluster (EMC)  मंजूर करण्यात आले आहे .

4. Rajasthan सरकारकडून Indira Gandhi Shehari Rojgar Guarantee Yojana योजना राबवण्यात आली आहे .

Advertisement

5.Bengaluru Space Expo दरम्यान नुकतेच ISRO  ने Australia च्या स्पेस एजेन्सी बरोबर भागीदारी केली आहे .

6. दरवर्षी ७ सप्टेंबर हा दिवस nternational Day of Clean Air for Blue Skies  म्हणून साजरा केला जातो .

Advertisement

7. नुकतेच ISRO कडून Inflatable Aerodynamic Decelerator (IAD) टेकनॉलॉजि ची यशस्वी चाचणी घेण्यात आली .

8.  Union Home Minister Amit Shah  यांनी नुकतेच 30th Southern Zonal Council meeting of South Indian States and Union Territories च Thiruvananthapuram येथे सुरवात केली .

9. National Green Tribunal (NGT) कडून West Bengal राज्याला 3,500 crore चा दंड ठोठावला  waste management failure बद्दल हा दंड लादला गेला आहे .

10. Border Security Force (BSF) कडून नवीन स्वदेशी  drone Tear Smoke Launcher. विकसित करण्यात आला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages