Advertisement

Central Railway Recruitment 2022-Technical Associate पदाच्या 20 जागा

RRC CR Bharti 2021

Central Railway Recruitment 2022-Central Railway (CR) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार  Junior Technical Associate पदाच्या 20 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख 14 March 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Central Railway Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .
Technical Associate  20 जागा
नौकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र
अर्जाची पद्धत Offline
फी GEN/ OBC – Rs. 500/- आणि SC/ ST/ ESM – Rs. 250/-

शैक्षणिक पात्रता

  • Civil Engineering मध्ये 4 वर्ष ची डिग्री किंवा Civil Engineering मध्ये ३ वर्ष डिप्लोमा किंवा Civil Engineering मध्ये B SC आवश्यक .

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय 18 ते 33 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे .
  • OBC साठी 3 तर SC ST साठी 5 वर्ष सूट आहे .

अर्जाची पद्धत

  • या भरती साठी अर्ज ऑफलाईन पदतीने सादर करायचा असून दिलेल्या ऍड्रेस वर तो पाठवणे आवश्यक आहे .
  • पत्ता :Deputy Chief Personal Officer (Construction) Office Of The Chief Administratot Officer (Construction) New Administrative Building ,6Th Floor Opposite Anjuman Islam School,D.N Road Central Railway Mumbai CSMT maharashtra 400001

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :14 March 2022

वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages