Advertisement

SBI CBO Recruitment 2023 | भारतीय स्टेट बँकेमध्ये CBO पदासाठी मेगा भरती जाहीर | लगेच करा अर्ज

SBI CBO Recruitment 2023:- The State Bank of India (SBI) has issued a recruitment advertisement for the post of SBI CBO Recruitment 2023. According to the advertisement, a total of 5280 vacancies of Circle Based Officer (CBO) are to be filled. The last date of application is 12th December, 2023 and the place of employment is All India. Key information and qualifications are as follows.

SBI CBO Recruitment 2023

SBI CBO Recruitment 2023 :- State Bank of India (SBI) भारतीय स्टेट बँक कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार  Circle Based Officer (CBO) पदाच्या एकूण 5280 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे तसेच नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

SBI CBO Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक .CRPD/CBO/2023-24/18
पद सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
जागा 5280 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC/EWS साठी Rs.750/- तर SC/ST/PWD साठी कोणतेही फी नाही
परीक्षा जानेवारी 2024

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

उमेदवार कडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि बँकेतील 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age limit

  • 31 ऑक्टोबर 2023 रोजी वय  21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या मध्ये SC/ST  05 वर्षे तर OBC  03 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How to Apply for SBI CBO Bharti 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages