Home » मुंबई विद्यापीठ मध्ये Project fellow पदाची भरती
मुंबई विद्यापीठ मध्ये Project fellow पदाची भरती
मुंबई विद्यापीठाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. जाहिराती नुसार Project fellow पदाची एक जागा भरण्या साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार असून पात्रं उम्मेदवार ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात जाहिराती मध्ये दिलेली अन्य माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे
Advertisement
University Of Mumbai Bharti 2021
जाहिरात क्रमांक
—
Project fellow
एकूण 1 रिक्त जागा
नौकरी ठिकाण
मुंबई
नौकरी प्रकार
कंत्राटी (Contract Basis )
एकूण फी
कोणतीही फी नाही
अनुभव
फ्रेशर
Officail Notification
Notification
offical Site
Site
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू झाल्याची तारीख
19 नोव्हेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख
30 नोव्हेंबर 2021
शैक्षणिक पात्रता
पद
पात्रता
प्रोजेक्ट फेलो
M.sc
वेतन
पद
मासिक वेतन
प्रोजेक्ट फेलो
Rs.18,000
अर्ज करण्याचा पत्ता
इच्छुक उमेदवार मुंबई युनिव्हर्सिटी च्या पत्त्यावर offline पद्धतीने अर्ज करू शकतात.