Bank Of India Recruitment बँक ऑफ इंडिया कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार सिक्योरिटी ऑफिसर पदाच्या 25 जागा भरल्या जाणार आहेत नौकरी चे ठिकाण मुंबई असून इच्छुक आणि पात्र उम्मेदवार 24 December 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात पात्रता आणि अन्य महत्वाची माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
Bank Of India Recruitment 2021
जाहिरात क्रमांक | 2021-22/1 |
Security Officer | एकूण 25 जागा (SC-2,ST-2,OBC-09,EWS-1,GEN-11) |
नौकरी ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | GEN/ OBC – Rs. 850/-तर SC/ ST – Rs. 175/- आहे |
शॆक्षणिक पात्रता
Security Officer | कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून कोणत्याही शाखेची पदवी आणि कॉम्पुटर सर्टिफिकेट कोर्से आणि आर्मी मध्ये ०५ वर्षाचा अनुभव |
वयाची पात्रता | 01 November 2021 उम्मेदवाराचे वय 25 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक या मध्ये मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्जाची सुरवात | 24 December 2021 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 January 2022 |
अधिकृत जाहिरात | पहा |
ऑनलाईन अर्ज | पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |