Advertisement

ESIC Recruitment 2022 IMO पदाच्या एकूण 1131 जागा

ESIC Recruitment 2022 Employee State Insurance Corporation (ESIC)  कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार  Dean,  Insurance Medical Officer (IMO) पदाच्या एकूण 1131 जागा त्वरित भरल्या जाणार आहे अर्ज ऑफलाईन असून करण्याची शेवटची तारीख 31 January 2022 आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे

ESIC Recruitment 2022

जाहिरात क्रमांक ESIC/DEAN/2021
Deanएकूण 11 जागा (UR-11,SC-01,OBC-03,EWS-01,) राखीव जागा
 Insurance Medical Officer (IMO) 1120 जागा (UR-459,SC-158,ST-88,OBC-303,EWS,112,)
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत Dean ऑफलाईन तर IMO साठी ऑनलाईन
एकूण फी Dean: GEN/ OBC साठी Rs. 225/- तर SC/ ST/ PWD – फी नाही  Insurance Medical Officer (IMO) पदासाठी SC/ ST/ PWD फी 250/- अन्य GEN/ OBC साठी Rs. 500/-

शैक्षणिक पात्रता

Dean certificate किंवा degree of Graduate, MD, Medical Science, त्याचबरोबर शिक्षक पदावर 14 वर्षाचा अनुभव
Dean वयाची पात्रता उम्मेदवाराचे वय 31 Janaury 2022 रोजी जास्तीत जास्त 55 Years असू शकते
 Insurance Medical Officer (IMO) मान्यता प्राप्त संस्थेमधून MBBS पदवी आणि rotating internship केलेली अनिवार्य
IMO वयाची पात्रता उम्मेदवाराचे वय 31 Janaury 2022 रोजी जास्तीत जास्त 35 Years असू शकते
  • जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिकृत आणि विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे
  • अधिक माहिति साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा

अर्जाची पद्धत DEAN

  • सादर जाहिराती साठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून उम्मेदवाराला 31 January 2022 पर्यंत दिलेल्या ऍड्रेस वर अर्ज पोस्ट करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याचा पत्ता : Dy. Director (Recruitment), E.S.I. Corporation, Panchdeep Bhawan, C.I.G. Marg, New Delhi-110002.

अर्जाची पद्धत IMO

  •  Insurance Medical Officer (IMO) पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे
  • यासाठी ESIC च्या अधिकृत वेबसाईट वर अँप्लिकेशन फॉर्म देण्यात आलेला आहे
  • या पदासाठी पात्र उम्मेदवाराची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आणि नंतर मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल

महतवाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 January 2022
अधिकृत वेबसाईट पहा
जाहिरात DEAN पदासाठी डाउनलोड करा
अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा
जाहिरात IMO पदासाठी डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंक IMO अँप्लिकेशन सुरवात 31 December 2021

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages