Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 22 November 2021

Current Affairs
1. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी हैदराबादमध्ये श्रीमद्रमायनम् या पुस्तकाचे प्रकाशन केले
2. आयपीएफ स्मार्ट पोलिसिंग इंडेक्स 2021 मध्ये आंद्रा प्रदेश पोलिसांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.
3. पूजा बदलानी २०२१ मध्ये मिसेस इंडिया वर्ल्डवाईड क्वीन बनली
4. जागतिक बालदिन दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
5. मेड इन इंडिया अंतर्गत बनलेली पहिले विनाशक आणि आघाडी चे जहाज INS Vishakhapatnam हे जहाज 21 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय नौदला मध्ये रुजू झाले.
6. BOB Credit कार्ड्स लाँच करण्यासाठी बँक ऑफ बडोदा ने NPCI National Payments Corporation Of India बरोबर भागीदारी करार केला
7. १७ नोव्हेंबर २०२१ ला  भारताची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड झाली हि निवड  2021-2025 या कालावधीसाठी असणार आहे
8. राष्ट्रपती Ram Nath Kovind जी ‘Swachh Survekshan 2021 मध्ये जिंकलेल्या 342 cities  ना सन्मानित केले
9. The International Commission to Reignite ने Fight Against Smoking report रिपोर्ट प्रकाशित केला आहे त्यानुसार भारताचा स्मोकिंग सोडण्याच्या दर खूप कमी आहे
10. हिंगोली मध्ये 225 hectares जमीन Gravitational-Wave Observatory (LIGO) साठी देण्यात आली आहे
Author: Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement