Advertisement

IOCL Recruitment 2023 | Indian Oil मध्ये विविध पदाच्या 1702 जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

IOCL Recruitment 2022  

IOCL Recruitment 2023:- Indian Oil Corporation Limited has issued a new recruitment advertisement from Indian Oil. According to the advertisement, a total of 1720 Trade Apprentice & Technician Apprentice are to be filled immediately. Eligible candidates can apply online till 20 November 2023 See important information and dates.

IOCL Recruitment 2023

आयओसीएल भरती 2023:- इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने इंडियन ऑईलकडून नवीन भरती जाहिरात जारी केली आहे. जाहिरातीनुसार, ट्रेड अपरेंटिस आणि टेक्नीशियन अपरेंटिसच्या एकूण 1720 जागा त्वरित भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. महत्वाची माहिती आणि तारखा पहा.

IOCL Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक
अर्जाची पद्धत ऑफलाइन आणि ऑफलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी कोणतेही फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 नोव्हेंबर 2023 

जागा | Posts

Post No.Name of the postNo. of Vacancy
1Trade Apprentice1760
2Technician Apprentice
Total 1760

Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता

 1. ट्रेड अप्रेंटिस साठी 10 वी पास आणि ITI/ 12वी उत्तीर्ण/B.A./B.Sc/B.Com पास असणे आवश्यक आहे.
 2. टेक्निशियन अप्रेंटिस साठी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
 3. General/OBC साठी 50% गुण आणि SC/ST/PWD साठी 45% गुण असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age limit

 • 30 एप्रिल 2023  रोजी वय 18 ते 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
 • या मध्ये SC/ST: 05  तर OBC 03 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 नोव्हेंबर 2023 

लेखी परीक्षा तारीख: 03 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply for IOCL Recruitment 2023

IOCL Recruitment 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

 • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
 • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
 • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
 • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी IOCL Recruitment 2023  ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages