Advertisement

Exim Bank Recruitment 2023 एकूण 45 जागांची भरती

Exim Bank Recruitment 2023-भारतीय निर्यात-आयात बँके कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे . जाहिराती नुसार Management Trainee (MT) & Manager पदाच्या एकूण 45  जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023  आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Exim Bank Recruitment 2023 – Export-Import Bank of India has announced a new recruitment. As per the advertisement, total 45 posts of Management Trainee (MT) & Manager are to be filled.The mode of application is online and the last date is 10 November 2023  .Important information and eligibility are as follows.

Exim Bank Recruitment 2023

जाहिरात क्रमांक . HRM/MT/2023-24/01
मॅनेजमेंट ट्रेनी (बँकिंग ऑपरेशन्स)35 जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (डिजिटल टेक्नोलॉजी)07 जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (राजभाषा)02 जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (ॲडमिनिस्ट्रेशन)01 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General/OBC: ₹600/- तर SC/ST/PWD/EWS: ₹100/-
मुलाखत: डिसेंबर 2023 

शैक्षणिक पात्रता

  • पहिल्या पदासाठी 60% गुणांसह पदवीधर आणि MBA/PGDBA (फायनान्स) /CA
  • दुसऱ्या पदासाठी 60% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा 60% गुणांसह MCA
  • तिसऱ्या पदासाठी 60% गुणांसह पदवीधर आणि हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
  • चवथ्या पदासाठी 60% गुणांसह B.E/B.Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) किंवा हॉटेल & हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट /फॅसिलिट्स मॅनेजमेंट

वयाची पात्रता

  •  01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 28 वर्षे 
  • या मध्ये SC/ST: 05 तर  OBC 03 वर्ष सूट आहे .

महतवाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How to Apply for Exim Bank Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages