Advertisement

ASRB Recruitment 2023 | कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळा मध्ये एकूण 368 जागांची भरती जाहीर (मुदतवाढ)

ASRB Recruitment 2023:-Agricultural Scientists Recruitment Board कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळा कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Principal Scientist & Senior Scientist या पदांच्या एकूण 368 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2023 (05:00 PM) आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

ASRB Recruitment 2023

जाहिरात क्रमांक .03/2023
प्रिंसिपल सायंटिस्ट-80
सिनियर सायंटिस्ट
288
349 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General/EWS/OBC: ₹1500/- तर SC/ST/PWD/Women: फी नाही

(पदांच्या विस्तारित पोस्ट आणि अधिक माहिती साठी कृपया सविस्तर जाहिरात पहा )

शैक्षणिक पात्रता

 • पहिल्या पदासाठी संबंधित डॉक्टरेट पदवीआणि  10 वर्षे अनुभव.
 • दुसऱ्या पदासाठी संबंधित डॉक्टरेट पदवी आणि 08 वर्षे अनुभव.

वयाची पात्रता

 •  08 सप्टेंबर 2023 रोजी,
 • पद क्र.1: 52 वर्षांपर्यंत
 • पद क्र.2: 47 वर्षांपर्यंत

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2023 (05:00 PM) 15 सप्टेंबर 2023 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for ASRB Recruitment 2023

ASRB Recruitment 2022 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

 • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
 • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
 • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
 • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी ASRB Bharti ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages