AWES OST 2023-Army Welfare Education Society आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी कडून PGT/TGT/PRT for Teachers in Army Public Schools पदासाठी च्या ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा (OST) नोव्हेंबर 2023 साठी जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत .अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023असून अधिक माहिती पुढीलप्रमाणे .
Advertisement
AWES OST 2023
जाहिरात क्रमांक . | — |
परीक्षा नाव | ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा (OST) सप्टेंबर 2023 |
Post Graduate Teacher) पदव्युत्तर शिक्षक (PGT) | — |
Trained Graduate Teacher) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | — |
Primary Teacher) प्राथमिक शिक्षक (PRT) | — |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | ₹385/- |
शैक्षणिक पात्रता
- पदव्युत्तर शिक्षक (PGT) साठी 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि B.Ed आवश्यक .
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदासाठी 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि B.Ed आवश्यक .
- प्राथमिक शिक्षक (PRT) साठी 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी आणि B.Ed आवश्यक .
वयाची पात्रता
- 01 एप्रिल 2023 रोजी, फ्रेशर उम्मेदवारचे वय 40 वर्षांखाली या मध्ये NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे तर PGT 36 वर्षे आहे .
- याचवेळी अनुभव असलेल्या साठी पात्रता 57 वर्षांखाली आहे .
महतवाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2023 12 सप्टेंबर 2023 (06:00 PM)
Advertisement
परीक्षा दिनांक : 30 सप्टेंबर & 01 ऑक्टोबर 2023
निकाल :- 23 ऑक्टोबर 2023
Advertisement
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How to Apply for AWES OST 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.