Indian Coast Guard Recruitment 2024:- The Indian Coast Guard has invited online applications for the post of Assistant Commandant (02/2024 Batch) A total of 260 vacancies will be filled under the Indian Coast Guard. All interested and eligible candidates can submit their applications before the last date of application is 27 February 2024 (05:30 PM).
Indian Coast Guard Recruitment 2024
भारतीय तटरक्षक दल भरती 2024:- भारतीय तटरक्षक दलाने सहाय्यक कमांडंट पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत (02/2024 बॅच) भारतीय तटरक्षक दलांतर्गत एकूण 260 रिक्त पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 (संध्याकाळी 05:30) पर्यंत अर्ज सादर करू शकतात.
Indian Coast Guard Recruitment 2024 Details Post – 1
जाहिरात क्रमांक | Assistant Commandant (01/2025 Batch) |
एकूण | 70 जागा |
पद | General Duty(GD), Technical (Mechanical), Technical (Electrical/Electronics) |
अर्जाची पद्धत | Online |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC साठी Rs.300/- तर SC/ST कोणतेही फी नाही |
Post And Vacancies | पद आणि जागा
Sr. No. | Branch | Vacancies |
1 | General Duty(GD) | 50 |
3 | Technical (Mechanical) | 20 |
4 | Technical (Electrical/Electronics) | |
Total | 70 |
पद आणि शैक्षणिक पात्रता | Posts And Educational Qualifications
Sr. No. | Branch | Educational Qualifications |
1 | General Duty(GD) | पदवीधर मध्ये 60% गुणां उत्तीर्ण आणि 12 वी (Mathematics & Physics) 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
3 | Technical (Mechanical) | (Naval Architecture / Mechanical / Marine / Automotive / Mechatronics / Industrial and Production / Metallurgy / Design / Aeronautical / Aerospace) मध्ये 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी असणे आणि 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
4 | Technical (Electrical/Electronics) | (Electrical / Electronics / Telecommunication / Instrumentation / Instrumentation and Control / Electronics and Communication / Power Engineering / Power Electronics) मध्ये 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी आणि 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Total |
शारीरिक पात्रता | Physical Qualifications
- उंची: किमान 157 सेमी असणे आवश्यक आहे.
- छाती: फुगवून 5 सेमी जास्त असणे आवश्यक आहे.
वयाची अट | Age Limit
- 01 जुलै 2024 रोजी उमेदवाराचे वय हे 21 ते 25 वर्षे पर्यन्त असले पाहिजे.
- आणि [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षेची सूट आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहीरात बघणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 19 फेब्रुवारी 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 मार्च 2024 (05:30 PM)
परीक्षा:-
स्टेज-I | स्टेज-II | स्टेज-III | स्टेज-IV | स्टेज-V |
एप्रिल 24 | मे 24 | जून-ऑगस्ट 24 | जून-नोव्हेंबर 24 | डिसेंबर 24 |
Indian Coast Guard Recruitment 2024 Details Post -2
जाहिरात क्रमांक | Navik (GD) (CGEPT) 02/2024 Batch |
एकूण | 260 जागा |
पद | Navik(General Duty-GD) |
अर्जाची पद्धत | Online |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC साठी Rs.300/- तर SC/ST कोणतेही फी नाही |
Post And Educational Qualifications | पद आणि शैक्षणिक पात्रता
Sr.NO | Branch | Vacancy | Educational Qualifications |
1 | General Duty(GD) | 260 | 12 वी पास आणि (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Total | 260 |
शारीरिक पात्रता | Physical Qualifications
- उंची: किमान 157 सेमी असणे आवश्यक आहे.
- छाती: फुगवून 5 सेमी जास्त असणे आवश्यक आहे.
वयाची अट | Age Limit
- उमेदवाराचा जन्म हा 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 रोजी पर्यन्त असले पाहिजे.
- आणि [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षेची सूट आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहीरात बघणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 13 फेब्रुवारी 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 फेब्रुवारी 2024 (05:30 PM)
परीक्षा:-
स्टेज-I | स्टेज-II | स्टेज-III & IV |
एप्रिल 2024 | मे 2024 | ऑक्टोबर 2024 |
जाहिरात :- Click here
How To Apply for Indian Coast Guard Recruitment 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Indian Coast Guard Recruitment 2022-असिस्टंट कमांडंट…
- Indian Coast Guard Recruitment 2023 नवीन 300 जागांसाठी भरती
- Indian Army JCO Bharti 2024 | भारतीय सैन्य दलामध्ये…
- भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी 96 जागांची भरती
- UPSC CAPF Recruitment 2024|केंद्रीय सशस्त्र पोलीस…
- SSC Delhi Police Recruitment 2023 | SSC कडून दिल्ली…