Home » Army Public School Recruitment 2023 शिक्षक पदांची भरती
Army Public School Recruitment 2023 शिक्षक पदांची भरती
Army Public School Recruitment 2023 , Army Public School Ahmednagar कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसारGraduate Teacher (PGT), Trained Graduate Teachers (TGT), Primary Teacher (PRT), Counselor, & Special Educator पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत पदसंख्या तूर्तास निश्चित नसून नोटीस द्वारे कळवण्यात येणार आहे .अर्जाची पद्धत ऑफलाईन असून नौकरी ठिकाण अहमदनगर आहे . महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
Army Public School Recruitment 2023
जाहिरात क्रमांक
—
पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT), समुपदेशक आणि विशेष शिक्षक
पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
नौकरी ठिकाण
अहमदनगर
अर्जाची पद्धत
ऑफलाईन
फी
₹100/-
शॆक्षणिक पात्रता
पदव्युत्तर शिक्षक (PGT)
सबंधित विषयात 50 % गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि B.Ed
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
सबंधित विषयात 50 % गुणांसह पदव्युत्तर पदवी आणिB.Ed
प्राथमिक शिक्षक (PRT)
सबंधित विषयात 50 % गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि B.Ed
समुपदेशक
पदवीधर आणि मानसशास्त्र पदवी तसेच समुपदेशकासाठी समुपदेशनात डिप्लोमा.
विशेष शिक्षक
पदवीधर + B.Ed (विशेष शिक्षण) किंवा B.Ed + विशेष शिक्षण डिप्लोमा
वयाची पात्रता
फ्रेशर्स साठी 40 वर्षांखाली वय असणे आवश्यक या मध्ये PGT 36 वर्षे तर TGT/PRT: 29 वर्षे आहे
तर अनुभवी साठी वायो मर्यादा 57 वर्षांखाली असणार आहे
अर्जाची पद्धत
अर्ज पद्धत ऑफलाईन असून 10 जानेवारी 2023 पर्यंत दिलेल्या ऍड्रेस वर अर्ज पाठवणे आवश्यक आहे .
पत्ता :The Principal, Army Public School Ahmednagar, Clo AC Centre and School, Ahmednagar – 414002