CCRAS Recruitment 2022 announced New recruitment. As per the advertisement, a total of 310 posts of Ayurveda Specialist (Panchkama), Ayurveda Specialist ((Shalya), Ayurveda Specialist (kaya Chiktsa)), Ayurveda Specialist (Prasutitantra)), Ayurveda GDMO, Ayurveda Pharmacist, Panchakarma Therapists will be filled. The application process is online and the last date to apply is 15 May 2022. Important information and eligibility are as follows.
CCRAS भर्ती 2022:- ने नवीन भरती जाहीर केली. जाहिरातीनुसार, आयुर्वेद विशेषज्ञ (पंचकाम), आयुर्वेद विशेषज्ञ (शल्य), आयुर्वेद विशेषज्ञ (काया चिकित्सा), आयुर्वेद विशेषज्ञ (प्रसूतीतंत्र)), आयुर्वेद GDMO, आयुर्वेद फार्मासिस्ट, पंचकर्म थेरपिस्टच्या एकूण 310 पदे भरण्यात येणार आहेत. . अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२२ आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
CCRAS Recruitment 2022 Details
जाहिरात | 01/2022 |
एकूण जागा | 310 जागा |
अर्ज पद्धत | Online |
नौकरी ठिकाण | नवी दिल्ली/संपूर्ण भारत |
फी | फी नाही |
जागा आणि शैक्षणिक पात्रता
Post No. | Name of the Post | No. of Vacancy | Educational Qualification |
1 | Ayurveda Specialist (Panchkama) | 10 | पंचकर्म मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. |
2 | Ayurveda Specialist ((Shalya) | 10 | शल्य मध्ये तंत्रपदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. |
3 | Ayurveda Specialist (kaya Chiktsa)) | 10 | काया मध्ये चिकित्सापदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. |
4 | Ayurveda Specialist (Prasutitantra)) | 10 | प्रसूतीतंत्र मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. |
5 | Ayurveda GDMO | 110 | आयुर्वेदामध्ये पदवी असणे आवश्यक आहे. आणि 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
6 | Ayurveda Pharmacist | 150 | D.Pharm (आयुर्वेद) किंवा DAN&P मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. आणि 3 वर्षांचा अनुभव पाहिजे. |
7 | Panchakarma Therapists | 10 | पंचकर्म टेक्निशियन मध्ये कोर्स असणे आवश्यक आहे. आणि 03 वर्षेाचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
Total | 310 |
वयाची पात्रता
- 5 मे 2022 रोजी वयाची पत्राता ही 18 ते 27 वर्षा पर्यंत असणे आवश्यक ह्या मध्ये SC/ST: 05 सूट तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे.
- प्रत्येक पदासाठी वेगळी वयाची पात्रता आहे.
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 26 एप्रिल 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 मे 2022
अधिकृत वेबसाईट :- पहा
अधिकृत जाहिरात (official Notification): पहा
Online अर्ज करा : Apply Online
How To Apply for CCRAS Recruitment 2022
CCRAS Recruitment 2022 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी CCRAS Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- IAF Group C Recruitment 2022 मध्ये एकूण 14 जागांसाठी…
- BSF Recruitment 2022 मध्ये विविध 1312 जागांसाठी भरती जाहीर
- NHM Palghar Recruitment 2022 मध्ये 81 जागांसाठी भरती जाहीर
- MUHS Recruitment 2022 मध्ये 122 जागांसाठी भरती जाहीर
- BOB Recruitment 2022 मध्ये 325 जागांसाठी भरती जाहीर
- JIPMER Recruitment 2022 - मध्ये 143 विविध जागांसाठी…