Indian Navy Sailor Vaccency 2021 भारतीय नौदला मध्ये एकूण २८००जागांची बम्पर भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे या मध्ये सेलर AA साठी एकूण जागा ५०० सेलर SSR साठी २००० जागा आहेत या संपूर्ण भरती साठी ची सगळी माहिती खालील प्रमाणे
Advertisement
Indian Navy Sailor Vaccency 2021
भरती पोस्ट
एकूण जागा
सेलर (AA)
२५००
सेलर (SSR )
५००
शॆक्षणिक आणि शारीरिक पात्रता
सेलर (AA) पदासाठी ६० टक्के किंवा जास्त मार्क्स नि पास असणे आवश्यक आहे ज्यामध्ये गणित आणि भोतिकशास्त्र विषय हे घेतलेले असावे.
शेलार SSR पदासाठी गणित आणि भोतिकशास्त्र विषयासह १२ वि पास असणे गरजेच एकूण मार्क्स च बंधन नाही .
शारीरिक पात्रते मध्ये उम्मेदवाराची उंची 157 से.मी. असणं आवश्यक आहे
वयाची अट
उम्मेदवाराचा जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 च्या दरम्यान चा असणे अनिवार्य .