Sant Gadge Baba Information In Marathi:- The state of Maharashtra is known as the land of saints and social reformers. Many saints have become in Maharashtra as well as many social reformers. Sant Gadge Baba is the most distinguished among them who was a social reformer as well as a saint. He wandered from village to village for the purpose of social reform. Let’s know more about him and his work doing kirtan in today’s post Sant Gadge Baba Biography and Information.
Sant Gadge Baba Information In Marathi
Sant Gadge Baba Information In Marathi :- संत आणि समाज सुधारकांची भूमी म्हणून महाराष्ट्र राज्याला ओळखले जाते. महाराष्ट्र मध्ये अनेक संत होऊन गेले तसेच अनेक समाजसुधारक हि झाले. संत गाडगे बाबा हे त्या मधील सगळ्यात वेगळे असे संत आहेत जे संत सुद्धा होते तितकेच ते समाजसुधारक हि होते. सामाजिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने ते गावो गावी भटकत. कीर्तन करत त्यांच्या कार्यबद्दल आणि त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेऊयात संत गाडगे बाबा यांचे जीवनचरित्र आणि माहिती या आजच्या पोस्ट मध्ये.
Read More:- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Sant Gadge Baba Information In Marathi
नाव: संत गाडगे महाराज आणि गाडगे बाबा
खरे नाव: देविदास डेबूजी जानोरकर
वडिलांचे नाव: झिंगारजी जानोरकर
आईचे नाव:सखुबाई
जन्म:२३ फेब्रुवारी १८७६
जन्म ठिकाण: शेंडगाव, महाराष्ट्र
मृत्यू:२० डिसेंबर १९५६ (अमरावती)
संत गाडगे बाबा बालपण | Biography of Gadge Maharaj in Marathi
- संत गाडगे बाबांचा जन्म महाराष्ट्र मधील अमरावती जिल्ह्यातील शेडगाव या गावी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला.
- ते जातीने परीट होते त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय धोबी हा होता घरची परिस्तिथी गरीब होती.
- त्यांचे पूर्ण नाव देविदास डेबूजी जानोरकर असे होते तर आईचे नाव सखुबाई आणि वडिलांचे नाव झिंगारजी जानोरकरअसे होते.
- बालपणी त्यांच्या वडिलांचा लवकर मृत्यू झाला त्या मुले त्यांना मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरी येथे मामाकडे राहावे लागले
- मामाकडे त्यांना शेतामध्ये अपार कष्ट करावे लागत.
- त्यांना लहानपणासूनच स्वच्छेतेची खूपच आवड होती तसेच अंधश्रेद्धेबद्दल चीड सुद्धा होती.
वैवाहिक जीवन | Married Life
- १८९२ मध्ये संत गाडगे बाबा यांनी लग्न केले त्यांना ३ मुले होती.
- समाज मध्ये असलेली गरिबी अस्वचता सगळे पाहून त्यांनी १ फेब्रुवारी १९०५ रोजी संत म्हणून जीवन जगण्याचे ठरवले आणि आपले कुटुंब सोडले.
संत गाडगे बाबांचा पोशाख | Dress of Saint Gadge Baba
- लहान पानापासून गरिबी मध्ये वाढलेले गाडगे बाबा त्याचे कपडे साधेच असे पण स्वच्छ असायचे.
- त्यांच्या अंगामध्ये फाटका पण स्वच्छ शर्ट असायचा ,नेसायला एक लुंगी आणि पायात कापडाचा एक बूट असायचा त्याचवेळी दुसऱ्या पायात काहीच नसायचे.
- हातामध्ये एक काठी आणि एक गाडगे असायचे या मुळेच त्यांना गाडगे बाबा हे नाव पडले.
Read More:- All Dinvishesh PDF Download | दिनविशेष 2023 ची संपूर्ण माहिती | Aajcha Dinvishesh
संत गाडगे बाबांचे सामाजिक कार्य | Sant Gadge Baba’s Social Work
- संत गाडगेबाबा आणि इतर संत मध्ये सगल्यात मोठा फरक होता तो म्हणजे गाडगे बाबा कीर्तन च नव्हते करत तर ते स्वतः कृती करत आणि कार्याकडे पुढाकार घेत.
- संत गाडगे महाराज गावोगावी हिंडून कीर्तन करत ज्या गावात ते जात तिथे सगळ्यात आधी झाडू घेऊन ते गाव स्वच्छ करत.
- अपंग अनाथ दुखी गरीब लोकनांची सेवा हीच बाबांची देवपूजा होती.
- कीर्तन भजन च्या माध्यमातून ते अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा कशा चुकीच्या आहेत ते सांगत.
- त्यांनी गरीब अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरु केली महत्वाच्या तीर्थक्षेत्री त्यांनी धर्मशाळा बांधल्या तसेच नाद्य्वर घाट ,बंधारे पाणपोया सुद्धा सुरु केल्या.
- त्यांनी मुलांसाठी शाळा ,महाविद्यालय सुरु केली त्यांचे नावही अमरावती विद्यापीठाला देण्यात आले आहे.
- भारत सरकार कडून त्यांच्या नावाने स्वछ्ते साठी पुरस्कार जाहीर केले आहेत.
- महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सन्मानार्थ ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ स्थापन केले.
Sant Gadge Baba Gram Swachata Abhiyan Information In Marathi
संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान हे एक सार्वजनिक अभियान आहे ज्याला लोकप्रिय आणि लोकप्रिय अभियान दिसत आहे. हे अभियान 2002 मध्ये सुरू झाले आणि त्याचे उद्देश हे असे की लोकांना स्वच्छता आणि आरोग्य आमच्याच जीवनाबादल जागरुक करणे. अभियानमध्ये स्वच्छता प्रक्रीयाची शिक्षण देणे, स्वच्छता समग्र देणे आणि स्वच्छता अभियानाचा प्रचार करणे यांच समवेश होत. अभियानाने एक नवीन स्वच्छता प्रक्रीया आणि प्रक्रीया विकास केली आहेत आणि त्यने लोकन्ना स्वच्छता आणि आरोग्य आमच्य जीवनाबादल जागरुक केला आहे. अभियानाने लोकन्ना स्वच्छता आणि आरोग्य आमच्या जीवनाबादल जागरुक केला आहे.
संत गाडगे बाबांचे विचार | Thoughts Of Sant Gadge Baba
- स्वतः शिकलेले नसताना बाबा शिक्षणाचे महत्व जाणून होते ते समाजाला सांगत शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
- ते लोकांना सांगत अडाणी राहू नका तुम्ही नाही शिकले तर मुलांना शिकवा.
- देव शोधताना दगडात नाही तर माणसात शोधा.
- आपल्या आई बाबांची सेवा करा तेच तुमचे खरे देव आहेत.
- देवाच्या धर्मचया नावाखाली मुक्या प्राण्याचा बळी देऊ नका.
- गरजूना दान द्या मदत करा.
Dassutri Message of Saint Gadge Baba | संत गाडगे बाबांचा दशसूत्री संदेश
१) गरिबांना शिक्षण घेऊ द्या त्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करा.
२) पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय द्या.
३) बेघरांना आसरा द्या.
४) दुखी आणि निराश लोकांना हिम्मत द्या.
५) उघड्य नागड्याना वस्त्र द्या.
६) अंध रोगी याना उपचारासाठी मदत करा.
७) गरीब तरुण-तरुणीचं लग्न लावून द्या.
८) भुकेलयाला अन्न द्या.
९) तहानलेल्या पाणी द्या.
१०) बेकार लोकांना रोजगार मिळवण्यासाठी मदत करा.
संत गाडगे बाबांवर आधारित साहित्य लेखन | Literary Writing Based On Sant Gadge Baba
- संत गाडगे बाबांवर आधाहरत चरित्र कादंबरी लेखन केले गेले आहे.
- विठ्ठल वाघ यांची देबू हि कादंबरी प्रसिद्ध आहे तसेच प्रबोधनकार ठाकरे यांची मानवतावादी युगपुरुष संत गाडगेबाबा हि कादंबरी सुद्धा आहे.
- गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार),संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत),श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर) असे भरपूर साहित्य लेखन केले गेले आहे.
- त्यांच्यावर आधारित २ चित्रपट आहेत एक डेबू आणि दुसरा देवकीनंदन गोपाळा.
संत गाडगे बाबांचा मृत्यू | Death Of Sant Gadge Baba
- संत गाडगे महाराजांचा मृत्यू अमरावती मधील वलगाव येथे २० डिसेंबर १९५६ रोजी झाला.
- हा दिवस संत गाडगे बाबांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो.
- अमरावती मध्ये त्यांच्या स्मरणार्थ गाडगेनगर येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आलेले आहे.
Sant Gadge Baba Information In Marathi PDF Download
Sant Gadge Baba Information In Marathi:- आपण ह्या आर्टिकल मध्ये संत घाडगे ची संपूर्ण माहिती आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणांना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Sant Gadge Baba Information In Marathi PDF करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Sant Gadge Baba Information आणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.
Conclusion
आपण या पोस्ट मध्ये आपण संत घाडगे बाबा आणि त्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण gadgebaba information in marathi, sant gadge maharaj information in marathi, information of sant gadge baba in marathi, sant gadge baba gram swachata abhiyan information in marathi, sant gadge baba information in marathisant gadge baba information in marathi language हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequently Asked Questions For Sant Gadge Baba Information In Marathi
Q1. संत गाडगेबाबा यांना काय म्हणतात?
Ans:- हातामध्ये एक काठी आणि एक गाडगे असायचे या मुळेच त्यांना गाडगे बाबा हे नाव पडले.
Ans:- त्यांच्या अंगामध्ये फाटका पण स्वच्छ शर्ट असायचा ,नेसायला एक लुंगी आणि पायात कापडाचा एक बूट असायचा त्याचवेळी दुसऱ्या पायात काहीच नसायचे.
Ans:- स्वतः शिकलेले नसताना बाबा शिक्षणाचे महत्व जाणून होते ते समाजाला सांगत शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
Ans:- संत गाडगे बाबांचा जन्म महाराष्ट्र मधील अमरावती जिल्ह्यातील शेडगाव या गावी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला.
Related Posts:
- Sant Namdev Information In Marathi | संत नामदेवांची…
- संत तुकाराम महाराज माहिती मराठी मध्ये जाणून घ्या |…
- MPSC Information In Marathi PDF Download | MPSC…
- MPSC Exam Information In Marathi | MPSC एक्झॅम ची…
- BDO Information In Marathi | गट विकास अधिकारी ची…
- RTI Information In Marathi PDF Download | माहितीचा…