Advertisement

Directions In Marathi PDF Download | दिशांचे मराठी मध्ये नावे आणि त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Directions In Marathi

Directions Names in Marathi:- Man knows the directions for a long time while traveling, the directions show us the right way. A compass is used as a guide in which other directions are also shown along with the 4 main directions. School Intelligence Test In all competitive exams in Maharashtra, questions based on principles are asked, and to answer them correctly, we need to have basic knowledge of directions. Dishanchi Marathi Madhun Nave.

Advertisement

Directions In Marathi

Directions Names in Marathi:- माणसाला दिशांची माहिती फार पूर्वी पासून आहे , प्रवास करताना दिशाच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. होकायंत्र हे दिशादर्शक म्हणून वापरण्यात येते या मध्ये ४ मुख्य दिशांच्या बरोबर आणखी दिशा सुद्धा दाखवल्या आहेत. शालेय बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्र मधील सगळ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये दिशांवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि याची बरोबर उत्तरे देण्यासाठी आपल्याला दिशांची बेसिक माहिती असणे आवश्यक आहे या साठीच आजच्या Direction Names in Marathi या पोस्ट मध्ये जाणून घेऊयात दिशांची नावे मराठीमध्ये । Dishanchi Marathi Madhun Nave.

Advertisement

Read More:- Ghanmul PDF Download (Cube Root) | घन और घनमूल की सारी जानकारी

दिशांची नावे मराठीमध्ये | Directions In Marathi And English

Directions In Marathi

तुम्ही जर होकायंत्रे म्हणजेच दिशा दर्शक पहिले असेल तर त्यावर दिशांची नावे शॉर्टकट मध्ये लिहिलेली वाचली असाल. एकूण मुख्य दिशा ह्या ४ आहेत.

  1. उत्तर (Uttar)
  2. दक्षिण (Dakshin),
  3. पूर्व दिशा (purv)
  4. पश्चिम  (Paschim)
Advertisement

तसेच त्या मध्ये काही उपदिशा ह्या 5 आहेत.

  1. Southeast म्हणजेच आग्नेय दिशा (Agneya)
  2. Southwest म्हणजेच नैऋत्य  दिशा (Nairutya),
  3. Northeast म्हणजेच ईशान्य दिशा (Isanya),
  4. Northwest म्हणजेच वायव्य दिशा (Vāyavya)
  5. आणि North-Northeast म्हणजेच उत्तर ईशान्य (Uttara Isanya)

ह्या काही दिशा आहेत.

Directions In Marathi And English

क्रमांक.Directions Names In EnglishDirections Names In  Marathi (दिशांचे नावे मराठी )
North  (N)उत्तर (Uttar)
South  (S)दक्षिण (Dakshin)
East  (E)पूर्व दिशा (purv)
West (W)पश्चिम  (Paschim)       
Southeastआग्नेय दिशा (Agneya)
Southwestनैऋत्य  दिशा (Nairutya) 
Northeastईशान्य दिशा (Isanya)
Northwestवायव्य   दिशा (Vāyavya)
North-northeastउत्तर ईशान्य   (Uttara Isanya)
Advertisement

Read More:- Hindi Barakhadi PDF Download (Chart, Image) | हिन्दी बारहखड़ी की सारी जानकारी पीडीएफ डाउनलोड

Direction Names in Marathi

उत्तर (Uttar) दिशा म्हणजेच | North Direction In Marathi

  • पूर्वेच्या उजव्या बाजूची दिशा म्हणजेच उत्तर दिशा होय.
  • होकायंत्र मध्ये सुद्धा यंत्राचा काटा हा उत्तर दिशा दर्शवतो कारण उत्तर दिशे कडे चुंबकीय क्षेत्र जास्त असते.
  • होकायंत्रामधील चुंबकसुई नेहमी उत्तर-दक्षिण दिशा दाखवते.
  • होकायंत्र नसताना रात्रीच्या वेळी ध्रुव तारा वरून उत्तर दिशा समजून येते.
  • हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, लडाख, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर हि राज्य उत्तर दिशेला आहेत.
  • तर चायना, भूतान आणि नेपाळ हे देश भारताच्या उत्तर दिशेला आहेत.

दक्षिण (Dakshin) दिशा म्हणजेच | South Direction In Marathi

  • दक्षिण दिशा हि पूर्व दिशेच्या डाव्या बाजूला असते.
  • दक्षिण या दिशेला केरळ हे राज्य आहे तसेच आंध्र प्रदेश ,कर्नाटक ,तामिळ नाडू आणि तेलंगणा हि सुद्धा दक्षिणेला आहेत.
  • तर श्रीलंका आणि मालदीव हे देश भारताच्या दक्षिण दिशेला आहेत.

पूर्व (Purv)दिशा म्हणजेच |

  • उगवती दिशा म्हणजेच ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा म्हणजेच पूर्व दिशा होय.
  • भारताच्या पूर्व दिशेला मणिपूर, मेघालय ,अरुणाचल प्रदेश ,आसाम ,मिझोराम ,नागालँड ,सिक्कीम ,त्रिपुरा हि राज्य आहेत.
  • तर म्यानमार आणि बांगलादेश हे देश भारताच्या पूर्व दिशेला आहेत.
  • बंगालचा उपसागर हा सुद्धा पूर्व दिशेला आहे.

Read More:- All Best Marathi Bodh Katha PDF Download | मराठी बोध कथा त्यांच्या तात्पर्य सह पीडीएफ डाउनलोड करा

पश्चिम (paschim)दिशा म्हणजेच | East Direction In Marathi

  • मावळती दिशा म्हणजेच ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा म्हणजेच पश्चिम दिशा होय.
  • भारताच्या पश्चिम दिशेला महाराष्ट्र ,गुजरात ,गोवा .दादर नगर हवेली ,दीव दमण हि राज्य आहेत.
  • तर पाकिस्तान हा देश भारताच्या पश्चिमेला आहे.
  • त्याचबरोबर अरबी समुद्र हा पश्चिम दिशेला येतो.

Read More:- Best Vanrakshak Book PDF Download | वन रक्षक भरती च्या तयारी साठी सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

आग्नेय दिशा (Agneya) म्हणजेच | South East Direction In Marathi

  • आग्नेय Southeast  दिशा हि दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मध्ये येते.

नैऋत्य  दिशा (Nairutya) म्हणजेच | South West Direction In Marathi

  • दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्ये जी दिशा येते त्यास नैऋत्य  दिशा (Nairutya) म्हणजेच Southwest असे म्हणतात.

ईशान्य दिशा (Isanya) म्हणजेच Northeast

  • उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये ईशान्य दिशा (Isanya) म्हणजेच Northeast हि दिशा येते.
  • तिकडचं राज्यनाम ईशान्य कंदील राज्य किंवा Northeast States असे म्हंटले जाते.

Read More:- Nibandh In Marathi PDF Download | निबंध मराठी मध्ये ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

वायव्य   दिशा (Vāyavya) Northwest

  • वायव्य   दिशा (Vāyavya) Northwest हि उत्तर आणि आणि पश्चिम दिशेच्या मध्ये येते.

उत्तर ईशान्य   (Uttara Isanya) म्हणजेच North-northeast

  • उत्तर ईशान्य   (Uttara Isanya) म्हणजेच North-northeast हि दिशा उत्तर आणि उत्तर पूर्व दरम्यानच्या मध्ये येते.

Directions In Marathi PDF Download

ह्या Direction Names in Marathi PDF Download :- आपण ह्या आर्टिकल मध्ये मराठी दिशा आणि त्यांची सविस्तर पणे माहिती जाणून घेतली आहे. अनेक जणाना अधिक माहिती साठी ही पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती अभ्यासासाठी पाहिजे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही अश्या लोकांना समजणे सोपे जावे आणि त्यांना संपूर्ण माहिती ही दुसऱ्यांना शेअर करता यावी म्हणून आम्ही Direction in Marathi PDF Download करण्यासाठी PDF देत आहोत. तुम्ही Direction Names in Marathi PDF Downloadआणि त्यांची संपूर्ण माहिती खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Conclusion Of Direction Names in Marathi

आपण या पोस्ट मध्ये आपण दिशांची नावे मराठीमध्ये ह्यांची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Direction in marathi, 8 directions in marathi, all directions in marathi, sub directions in marathi, eight directions in marathi, names of directions in marathi, हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही वनरक्षक भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Directions In Marathi

Q1. South-west meaning in Marathi?

Ans:- नैऋत्य  दिशा

Q2. West meaning in Marathi?

Ans:- पश्चिम

Q3. What is the south-west direction called in Marathi?

Ans:- दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्ये जी दिशा येते त्यास नैऋत्य  दिशा (Nairutya) म्हणजेच Southwest असे म्हणतात.

Q4. What is meant by the west direction in Marathi?

Ans:- मावळती दिशा म्हणजेच ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा म्हणजेच पश्चिम दिशा होय.

A5. What is east west north south called in Marathi?

Ans:- east west north south ला मराठी मध्ये पूर्व ,पश्चिम ,उत्तर,दक्षिण असे म्हंटले जात.

A6. What is the meaning of direction east in Marathi?

Ans:- उगवती दिशा म्हणजेच ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा म्हणजेच पूर्व दिशा होय.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages