Advertisement

WRD Bharti Hall Ticket 2023 | जलसंपदा विभाग भरती हॉल तिकीट जाहीर | करा लगेच डाउनलोड

WRD Bharti Hall Ticket 2023 – The Maharashtra State Water Resources Department has announced a mega recruitment for this post. The admission card for this WRD is released by Jal Sampda Vibhag and the exams will be held on the 27th, 29th, and 31st of December and the 01st and 02nd of January 2023. The hall ticket required for this written paper has been published on the official website of the Department of Water Resources.

WRD Bharti Hall Ticket 2023

WRD Bharti Hall Ticket 2023–महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग विभाग साठी मेगा भरती ची घोषणा केली होती. ह्या WRD विभाग भरती साठी परीक्षा प्रवेश पत्र लवकरच जाहीर झाले आहे. असून परीक्षातारीख 27, 29, 31 डिसेंबर आणि , 01 & 2 जानेवारी 2023 असणार आहेत .हा लेखी पेपर साठी आवश्यक असणारे हॉल टिकिट हे जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

हॉल टिकिट डाउनलोड केल्या नंतर त्यावर संबंधित विध्यार्थी चे फोटो हॉल टिकिट वर चिटकवणे आवश्यक आहे. फोटो असलेले कोणतेही ओळख पत्र सोबत आणणे आवश्यक आहे. जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, फोटोसह राष्ट्रीयकृत बँक चे पासबूक, आधार कार्ड, ह्या पैकी ओळखपत्र पेपर ला सोबत घेऊ जाणे अनीरवार्य आहे. प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेच्या एक तास अगोदर परिक्षा केंद्रा वर उपस्थित असे परीक्षार्थींना अनीरवार्य आहे.

WRD Bharti Hall Ticket 2023 Details

परीक्षा नाव परीक्षा दिनांक
(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती 27, 29, 31 डिसेंबर आणि , 01 & 2 जानेवारी 2023
सविस्तर वेळापत्रक पहा
हॉल तिकीट डाउनलोड Click Here

Post And Vacancies | पद आणि जागा

जलसंपदा विभागाकडून वेग वेगळ्या १४ सवांर्ग मधील भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण 4497 जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत. (भरती मधील पदांच्या जागा ह्या विविध विभागानुसार विभागल्या गेल्या आहेत अधिक माहिती साठी अधिरकृत जाहिरात पहा)

Sr.NoPostsVacancies
1वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब04
2निम्नश्रेणी लघुलेखक19
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक14
4भूवैज्ञानिक सहाय्यक05
5आरेखक25
6सहाय्यक आरेखक60
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1528
8प्रयोगशाळा सहाय्यक35
9अनुरेखक284
10दप्तर कारकुन430
11मोजणीदार758
12कालवा निरीक्षक1189
13सहाय्यक भांडारपाल138
14कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक08
Total4497 

जर परीक्षार्थींस हॉल टिकिट डाउनलोड करण्यास कोणतेही अडचण येत असेल तर . त्यांना मदत करण्यासाठी हॉल टिकिट कसे डाउनलोड कराल ह्या वर PDF देण्यात आलेली आहे. PDF च्या मदतीने तुम्ही हॉल टिकिट डाउनलोड करू शकतात.

Details Mentioned In Hall Ticket

Candidate Information | परीक्षार्थी ची माहिती

  • Candidate’s name
  • Candidate’s roll number
  • Candidate’s photograph
  • Candidate’s date of birth
  • Candidate’s father’s name
  • Candidate’s mother’s name

Examination Details | परीक्षेचा तपशील

  • Reporting Time
  • Examination name
  • Examination date and time
  • Examination center address
  • Examination instructions

All these details are mentioned in your admit card for SSC Delhi Police Constable Admit Card. That will help you to locate the exam center date of exam, and candidate details like your name, roll number, photo, and mother’s name. etc. Also, Examination-related points are mentioned in the admit card. Please read it carefully to avoid mistakes in the examination.

How To Download WRD Bharti Hall Ticket 2023

  • ह्या WRD जलसंपदा विभाग भरती  हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages