Advertisement

UPSC CGS Mains Admit Card 2022 जाहीर असे करा Download

UPSC Recruitment 2022

UPSC CGS Mains Admit card 2022:- Union Public Service Commission announced the CGS Admit Card 2022. UPSC Central Geological Service (Main) Examination 2022 Hall Ticket was uploaded by the UPSC on the official site upsc.gov.in.

Union Public Services Commision कडून UPSC CGS Admit Card 2022 अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. UPSC कडून 192 पदांच्या भरती साठी घेतली जाणार 25 & 26 जून 2022 दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

UPSC CGS Main Admit Card 2022

परीक्षा20 फेब्रुवारी 2022
मुख्य परीक्षा 25 & 26 जून 2022
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकयेथे क्लिक करा
परीक्षा नावUPSC CGS Main Hall Ticket 2022

UPSC CGS Main Hall Ticket 2022 Download Steps

  • ह्या CGS Admit Card परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages