UIIC AO Recruitment 2024:- United India Insurance Company Limited कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे.जाहिराती नुसार Administrative Officer (Scale I) (Generalist) या पदाच्या एकूण 250 जागा भरल्या जाणार आहेत. नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असून अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
UIIC AO Recruitment 2024
UIIC AO Recruitment 2024: A new recruitment advertisement has been released by United India Insurance Company Limited. A total of 250 vacancies for the post of Administrative Officer (Scale I) (Generalist) are to be filled as per the advertisement. Job Location All over India The Application form is online with the last date of 23rd January 2024. Key information and qualifications are as follows:
UIIC AO Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक | UIIC/HOHRM/AO-Gen/01/2024 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
पद | Administrative Officer (Scale I) (Generalist) |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC साठी Rs.1000/- तर SC/ST/PWD साठी Rs.250/- आहे. |
Posts And Educational Qualifications
Post No. | Post | Vacancy | Educational Qualifications |
१ | Administrative Officer (Scale I) (Generalist) | 250 | गुणांसह पदवी मध्ये 60% [SC/ST साठी 55% गुण आणि संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे. |
Age Limit |वयाची पात्रता
- 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे आहे .
- या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट : Click Here
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज : अर्ज करा
How to Apply for UIIC AO Recruitment 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि
Related Posts:
- OICL Bharti 2024 |ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड…
- NICL Recruitment 2024 | नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये…
- EdCIL Bharti 2024 | एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया…
- Coal India Recruitment 2024 | कोल इंडिया लिमिटेड…
- GIC Bharti 2024 | जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ…
- NIACL Recruitment 2024 | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी…