Advertisement

Arogya Vibhag Bharti Result 2023 Out | सार्वजनिक आरोग्य विभाग भरती Answer Key Out जाहीर

Arogya Vibhag Bharti Result 2023

Arogya Vibhag Bharti Result 2023 :- The Maharashtra Public Health Department has been conducted by Maharashtra Sarkar. Lakhs of candidates applied and appeared for this recruitment. These exams were conducted between 30 November & 01, 02, 03, 04, 05, 06, 07 & 12 December 2023. Now the arogya Vibhag recruitment results released by Maharashtra arogya Vibhag. Answer Key Marks, Exam Analysis, Review, and Merit List pdf published On this site.

Arogya vibhag Bharti Result 2023

आरोग्य विभाग भरती निकाल २०२३:- महाराष्ट्र सरकारतर्फे सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा राबविण्यात आली आहे. या भरतीसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केला. या परीक्षा 30 नोव्हेंबर & 01, 02, 03, 04, 05, 06, 07 & 12 डिसेंबर 2023 दरम्यान घेण्यात आल्या होत्या. आता सहकार आयोगाच्या भरतीचे निकाल लवकरच जाहीर होतील. सहकार आयुर्वेद उत्तर की मार्क्स, परीक्षेचे विश्लेषण, पुनरावलोकन आणि गुणवत्ता यादी पीडीएफ डाउनलोड प्रकाशित केली जाईल.

Arogya vibhag Bharti Result 2023 Details

विभाग नाव Public Health Department
भरती परीक्षा (Bharti Name)(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023
जागा  10949 जागा (6939+4010)
पदविविध ५५ पदे
परीक्षा दिनांक 30 नोव्हेंबर & 01, 02, 03, 04, 05, 06, 07 & 12 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट sahakarayukta.maharashtra.gov.in
Last date for Objection form Of Answer Key
निकाल जाहीर दिनांक १५ डिसेंबर २०२३
निकाल पहा निकाल जाहीर

आरोग्य विभाग भरती मध्ये विविध अशा या पदांच्या 309 जागा भरण्या साठी ऑनलाईन CBT पद्धतीने परीक्षा घेण्यात आली आहे. या नंतर आता लवकरच निकाल जाहीर केला आहे.

Arogya vibhag Result 2023

परीक्षा झाल्या पासून 1 ते 2 महिन्या पर्यंत सहकार आयुक्तालया चा रिजल्ट लागण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान तुम्हाला तुमचे कागदपत्र तयार ठेवणे आवश्यक आहे. जेणार करून तुम्ही सहकार आयुक्तालया भरती मध्ये जर का तुम्ही निवड झाली तर त्या साठी सगळे डॉक्युमेंट तयार ठेवणे आवश्यक आहे कारण वेळे वर Document Verfication ना केल्यास तुमची जागा दुसऱ्याला मिळू शकते. याचवेळी कमीत कमी मार्क्स ४५ पर्यंत असणे आवश्यक आहे. तरी तुम्ही ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्या.

Maharashtra Arogya vibhag Answer Key 2023

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती झालेल्या परीक्षे मध्ये बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत म्हत्तवाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेचा उत्तर तालीका म्हणजेच Answe Key ही जाहीर TCS कडून जाहीर करण्यात आलेली आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये घेणार आहोत. खालील दिलेल्या Download Answerkey वर क्लिक करा आणि तुमचे Login Id आणि password टाकून लॉगिन करून तुम्ही तुमची Answer Key download करू शकतात.

Maharashtra Arogya vibhag Merit List 2023 | आरोग्य विभाग मिरीट लिस्ट

महाराष्ट्र आरोग्य विभाग चा निकाल जाहीर करताना मेरिट लिस्ट काढली आहे. हि मेरिट लिस्ट परीक्षेत बसलेल्या अर्जदारांची संख्या. आणि प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी, कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या आणि मागील वर्षीचे कट ऑफ गुण यावर आहे.

  • महाराष्ट्र आरोग्य विभाग 2023 निकाल मध्ये मेरिट लिस्ट डाउनलोड करण्या साठी तुम्हाला काही सिम्पल स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
  • सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईट लिंक वर जायचे निकाल ची लिंक वर देण्यात आलेली आहे.
  • ह्या वर तुम्हाला cut off लिस्ट डाउन्लोड चा ऑप्शन दिसेल तुम्ही क्लिक करून मेरिट लिस्ट डाउनलोड करून चेक करू शकता.
  • त्याचवेळी तुमचा वैयक्तिक निकाल गुण पाहण्या साठी तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करावा लागेल.

Details Mentioned On Maharashtra Arogya Vibhag Result 2023

  • Roll Number
  • Application Number
  • Candidate Name
  • Normalized Score
  • Date/Shift of Exam

How To Check Maharashtra Arogya Vibhag Result 2023

  • Visit the Official Maharashtra Vanvibhag website.
  • Check the Result Section or Merit List Section on the website.
  • Or you Can Check the result by logging in to your account.
  • After login, you can check the result
  • You have to follow some simple steps to download the merit list in Maharashtra Sahakar Ayukta 2023 Result.
  • First of all, you have to go to the official website link which is given above the result link.
  • On this you will see the option of downloading the cut-off list, you can click and check the merit list by downloading it.
  • At the same time, you have to enter your registration number to check your individual result marks.

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण Maharashtra Arogya Vibhag Result 2023 ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Arogya Vibhag Result 2023,Arogya Vibhag Recruitment 2023, MaharashtraArogya Vibhag result pdf, Laboratory Assistant Result 2023 PDF, ECG Technician Result date 2023 हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages