UGC NET December 2023:- New Eligibility Exam for Assistant Professor announced by the University Grants Commission of India. As per the advertisement, a Junior Research Fellowship and assistant professor posts will be filled. The application process is online and the last date to apply is 28 October 2023. Important information and eligibility are as follows.
Candidates are encouraged to visit our website naukarbharti.In for the most up-to-date information on UGC NET December 2023. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of test, and all other relevant information about National Eligibility Test (NET) UGC NET Forms are updated here.
Table of Contents
UGC NET December 2023
डिसेंबर २०२३:- भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने सहाय्यक प्राध्यापकांसाठी नवीन पात्रता परीक्षा जाहीर केली. जाहिरातीनुसार, कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदे भरली जातील. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२३ आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
UGC NET December 2023 Details
अर्ज पद्धत | online |
पद | Junior Research Fellowship and assistant professor |
फी | General: Rs.1100, OBC/EWS:Rs.550 तर SC/ST/PWD साठी Rs.275 |
परीक्षेचे नाव | UGC NET December 2023 |
परीक्षेची तारीख | 06 डिसेंबर 2023 |
शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications
- मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा त्या योग्यतेच्या पदवी 55% गुणांसह असणे आवश्यक आहे. तर SC/ST/OBC/PWD आणि Transgender साठी 50% गुण असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age Limit
- 01 डिसेंबर 2023 रोजी वयाची पत्राता ही Junior Research Fellowship साठी 30 वर्षा पर्यंत असणे आवश्यक ह्या मध्ये SC/ST: 05 सूट तर OBC साठी 05 वर्षांची सूट आहे.
- Assistant professor च्या पदा साठी कोणतेही वयाची अट नाही.
3. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 ऑक्टोबर 2023 (05:00 PM) 31 ऑक्टोबर 2023
Exam Date: 06 डिसेंबर 2023
Result: 10 जानेवारी 2024
अधिकृत जाहिरात (official Notification): पहा
ऑनलाइन अर्ज करा :- apply online
How to Apply For UGC NET December 2023
UGC NET Exam 2022 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी UGC NET Exam ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.