Advertisement

 इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2022 एकूण 30 जागा

इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2022 Indian Army कडून Male and Female Candidates साठी नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Short Service Commission (SSC) in the Army Dental Corps पदाची एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2022

जाहिरात क्रमांक .
 Short Service Commission Officerएकूण 30 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • सदर पदासाठी उम्मेदवार BDS/MDS  मध्ये 55% गुणांसह  पास असणे आवश्यक आहे तसेच NEET (MDS)-2022 पूर्ण झालेले असणे आवश्यक त्याचबरोबर एक वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण सुद्धा आवश्यक .

वयाची पात्रता

  • 31 डिसेंबर 2022 रोजी पात्रता धारक उम्मेदवाराचे जास्तीत जास्त वय  45 वर्षांपर्यंत असू शकते .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :14 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages