Advertisement

TMC Recruitment 2023 एकूण 405 जागा

TMC Recruitment 2023-Tata Memorial Center, टाटा स्मारक केंद्र कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Lower Division Clerk, Attendant, Trade Helper, Nurse ‘A’, Nurse ‘B’, & Nurse ‘C या पदाच्या एकूण 405 जागा भरल्या जाणार आहेत या भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

TMC Recruitment 2023

जाहिरात क्रमांक .TMC/AD/108/2022
निम्न श्रेणी लिपिक18 जागा
अटेंडंट20 जागा
ट्रेड हेल्पर70 जागा
नर्स ‘A’212 जागा
नर्स ‘B’30 जागा
नर्स ‘C’55 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC: ₹300/-  तर SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

शैक्षणिक पात्रता

 • पहिल्या पदासाठी पदवीधर आणि MS-CIT तसेच  01 वर्ष अनुभव.
 • दुसऱ्या पदासाठी SSC   आणि 01 वर्ष अनुभव
 • पद ३ साठी SSC   आणि 01 वर्ष अनुभव
 • चवथ्या पदासाठी  GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + 50 खाटांच्या रुग्णालयात 01 वर्ष अनुभव  किंवा B.Sc. (नर्सिंग)+ 50 खाटांच्या रुग्णालयात 01 वर्ष अनुभव.
 • पाचव्या पदासाठी  GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + 100 खाटांच्या रुग्णालयात  06 वर्षे अनुभव  किंवा B.Sc. (नर्सिंग)+ 100 खाटांच्या रुग्णालयात 06 वर्षे अनुभव.
 • सहाव्या पदासाठी  GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + 100 खाटांच्या रुग्णालयात 12 वर्षे अनुभव  किंवा B.Sc. (नर्सिंग)+100 खाटांच्या रुग्णालयात 12 वर्षे अनुभव.

वयाची पात्रता

 • पद क्र.1:27 वर्षांपर्यंत
 • 2: 25वर्षांपर्यंत
 • 3: 25 वर्षांपर्यंत
 • 4: 30 वर्षांपर्यंत
 • 5: 35 वर्षांपर्यंत
 • 6: 40 वर्षांपर्यंत

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :10 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for TMC Recruitment 2023

TMC Recruitment 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

 • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
 • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
 • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
 • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी TMC Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages