Advertisement

ISRO SAC Recruitment मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर

ISRO SAC Recruitment

ISRO SAC Recruitment 2023:- The Indian Space Research Organization has announced a new recruitment in the Space Applications Centre. According to the advertisement, a total of 33 posts of Junior Research Fellow (JRF), Research Associates (RA), and Project Associates (PA) are to be filled in Ahmedabad. The application method for the said recruitment is online and the last date is 08 January 2023. Important information and eligibility are as follows.

Advertisement

ISRO SAC Recruitment 2023 :- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून Space Applications Centre मध्ये नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार अहमदाबाद येथे Junior Research Fellow (JRF), Research Associates (RA), Project Associates (PA) या पदाच्या एकूण ३३ जागा भरल्या जाणार आहेत सदर भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 0 जानेवारी 2023 आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

ISRO SAC Recruitment 2023

जाहिरात क्रमांक .SAC:01:2022
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणअहमदाबाद
फीकोणतेही फी नाही

Post And educational Qualifications पोस्ट आणि शैक्षणिक पात्रता

Post No.Posts VacancyEducational Qualifications
1Junior Research Fellow (JRF)27M.Tech मध्ये 60% गुणांसह उत्तीर्ण किंवा 65% गुणांसह M.Sc. आणि CSIR-UGC आणि GATE असणे आवश्यक आहे.
2Research Associates (RA)05Ph.D. आणि 65% गुणांसह M.Sc. असणे आवश्यक आहे.
3Project Associates (PA)01B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल) 65% गुणांसह उत्तीर्ण किंवा M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Total33

वयाची पात्रता

  • 08 जानेवारी 2023 रोजी  वय 28 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक
  • या मध्ये OBC  03 वर्षे  तर SC/ST  05 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 जानेवारी 2023  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :-अर्ज करा

How To Apply for ISRO Recruitment 2023

Advertisement

ISRO Recruitment 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी CRIS Recruitmentची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages