Home » Bank of India Recruitment 2024 |बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर पदासाठी भरती जाहीर “
Bank of India Recruitment 2024 |बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर पदासाठी भरती जाहीर “
Bank of India Recruitment 2024:- -बँक ऑफ इंडिया कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Credit Officer, Chief Manager, Law Officer, Data Scientist, ML Ops Full Stack Developer, Data Base Admin, Data Quality Developer, Data Governance Expert, Platform Engineering Expert, Oracle Exadata Admin, Senior Manager, Economist, & Technical Analyst पदाच्या 143 जागा भरल्या जाणार आहेत. भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
Advertisement
Bank of India Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक .
Project No. 2023-24/1
एकूण जागा
143 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
General/OBC साठी Rs.850/- तर SC/ST/PWD साठी Rs.175/- असणार आहे.
पदे आणि जागा | Posts And Vacancies
Post No.
Posts
Vacancies
1
Credit Officer
25
2
Chief Manager
09
3
Law Officer
56
4
Data Scientist
02
5
ML Ops Full Stack Developer
02
6
Data Base Admin
02
7
Data Quality Developer
02
8
Data Governance Expert
02
9
Platform Engineering Expert
02
10
Oracle Exadata Admin
02
11
Senior Manager
35
12
Economist
01
13
Technical Analyst
01
Total
143
Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा पदवी/पदव्युत्तर पदवी/CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA असणे आवश्यक आहे.
SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट असणार आहे.
वयाची पात्रता | Age Limit
01 फेब्रुवारी 2024 रोजी 20 ते 29 32/35/37/40/45 वर्षांपर्यंत आहे,
या मध्ये [SC/ST 05 वर्षे तर OBC 03 वर्षे सूट आहे .
Important Dates And links| महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 10 एप्रिल 2024 (11:59 PM)