Advertisement

SSC CGL 2020 Admit Card टियर 2 परीक्षेचे Admit card जाहीर

ssc-wr-mumbai-hall-ticket.

SSC CGL 2020:– SSC कडून Staff Selection Commision च्या CGL  टियर 2 परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या साठी28 आणि 29 जानेवारी , 2022  रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षे मधून विविध SSC CGL  पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नुसार टियर 1 च्या परीक्षे मध्ये पास झालेले उम्मेद्वार.आता दुसऱ्या टियर 2 साठी पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

SSC CGL 2020 Tier 2 Admit Card

हॉल तिकीट जाहीर17 जानेवारी , 2022
टियर १ परीक्षा 13 ते 24 ऑगस्ट 2021
टियर २ परीक्षा 28 & 29 जानेवारी 2022
Mains हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकयेथे क्लिक करा
  • ह्या IBPS Clerk हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

SSC CGL 2020 Tier 2 Admit Card Download Steps

  • ह्या SSC CGL परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages